एक्स्प्लोर

चंद्राबाबूंना गोळी मारायला हवी, जगनमोहन रेड्डींचं वादग्रस्त वक्तव्य

खोटी आश्वासनं देणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना गोळी मारली तरी चूक ठरणार नाही, असं वक्तव्य जगनमोहन रेड्डी यांंनी केले आहे.

हैदराबाद : वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे निवडणुकीवेळी मतं मिळवण्यासाठी सहानुभूतीचा वापर करत आहेत. यामुळे संतापलेले जगनमोहन रेड्डी म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या या प्रयत्नांसाठी त्यांना गोळी जरी मारली तरी चूक ठरणार नाही.” आंध्र प्रदेशमधील नंदयाल मतदारसंघात पोटनिवडणूक आहे. तिथे प्रचारसभेत वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर अनेक आरोप केले. “आंध्र प्रदेशातील लोकांना खोटी आश्वासनं देणं, खोटं वचन देणं आणि प्रत्येक मुद्द्यावर दुटप्पी वक्तव्य करणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना गोळी मारली पाहिजे.", असे रेड्डी म्हणाले. शिवाय, “नायडू यांनी शेतकरी, महिला, अल्पसंख्यांक, बेरोजगार यांना खूप सारी आश्वासनं दिली. मात्र, कोणतेही आश्वासन ते पूर्ण करु शकले नाहीत. नायडू हे कपटी आणि कलयुगी राक्षसाप्रमाणे आहेत.”, असा घणाघातही रेड्डींनी केला. 12 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे नंदयालमधील आमदार भूमी नागी रेड्डी यांचं निधन झालं. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जात आहे. टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 23 ऑगस्ट रोजी नंदयालमध्ये मतदान होणार आहे आणि 28 ऑगस्टला निकाल लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
Donald Trump New Tariff Plan : डोनाल्ड ट्रंप पुन्हा फोडणार टॅरिफ बॉम्ब? भारत आणि चीनसह डझनभर देशांवर मोठं संकट; नेमकं प्रकरण काय?
डोनाल्ड ट्रंप पुन्हा फोडणार टॅरिफ बॉम्ब? भारत आणि चीनसह डझनभर देशांवर मोठं संकट; नेमकं प्रकरण काय?
एका बाजूला काँग्रेससोबत चर्चा सुरु, दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचा मोठा निर्णय, उमेदवारांची पहिली यादी जाहीर
एका बाजूला काँग्रेससोबत चर्चा सुरु, दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचा मोठा निर्णय, उमेदवारांची पहिली यादी जाहीर

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Fire: शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Pune Crime News: ठो ठो ठो...कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?
ठो ठो ठो...कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?
Pune Crime:शेवटच्या घटकेला जखमी तरुण डोळ्यांची उघडझाप करत गर्दीकडे पाहत राहिला, शिवाजीनगर कोर्टाबाहेरचं भयानक दृश्य
शेवटच्या घटकेला जखमी तरुण डोळ्यांची उघडझाप करत गर्दीकडे पाहत राहिला, शिवाजीनगर कोर्टाबाहेरचं भयानक दृश्य
Pune Flex: पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
Embed widget