एक्स्प्लोर

Indian Coast Guard Day 2022 : 45 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दलाला पंतप्रधानांकडून शुभेच्छा

Indian Coast Guard Day 2022 : इंडियन कोस्ट गार्ड दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तटरक्षक दलाला शुभेच्छा देऊन त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केले आहे.

Indian Coast Guard Day 2022 : भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard Day) 46 व्या स्थापना दिनानिमित्त जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. भारतीय लष्करी जवान स्वत:चा जीव धोक्यात ठेवून सागरी किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी अतुलनीय कामगिरी बजावतात. याच त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तटरक्षक दलाला शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister Narendra Modi) यांनी ट्वीट करत असं म्हटलं आहे की, भारतीय तटरक्षक परिवाराला त्यांच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. "आमचे कोस्ट गार्ड हे व्यावसायिकांचे उत्कृष्ट संघ आहे, जे आमच्या किनार्‍यांचे स्थिरपणे संरक्षण करतात आणि मानवतावादी प्रयत्नांमध्येही आघाडीवर असतात." असे म्हणत त्यांनी कौतुक केले आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Atul Shah) यांनी, संस्थेच्या जवानांचे भारतीय किनारे सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या अतुलनीय वचनबद्धतेबद्दल कौतुक केले."त्यांच्या स्थापना दिनानिमित्त, मी आमच्या धाडसी भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या शुभेच्छा देतो. भारतीय किनारे सुरक्षित करण्यासाठी, समुद्रातील मानवी जीवन वाचवण्यासाठी आणि आमच्या सागरी जैवविविधतेचे जतन करण्याच्या त्यांच्या अतुलनीय बांधिलकीला आम्ही सलाम करतो. असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister of IndiaRajnath Singh) यांनी म्हटले आहे की, मला हे लक्षात घेता आनंद होत आहे की, भारतीय तटरक्षक दल 1 फेब्रुवारी 2022 रोजी 45 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. भारतीय तटरक्षक दल भारताच्या सागरी क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेले एक शक्तिशाली सागरी दल म्हणून स्वत:ला ठामपणे प्रस्थापित केले आहे. पुढे ते म्हणाले, आज भारतीय किनारपट्टी गार्ड हे जगातील सर्वात मान्यताप्राप्त समकालीन तटरक्षक दलांपैकी एक आहे. 

Indian Coast Guard Day 2022 : 45 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दलाला पंतप्रधानांकडून शुभेच्छा

इंडियन कोस्ट गार्ड (ICG) ही भारताची सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि शोध आणि बचाव एजन्सी आहे. 1978 साली, 18 ऑगस्ट रोजी तटरक्षक कायदा, 1978 द्वारे भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत स्थापना करण्यात आली. परंतु एक वर्षाच्या आधी म्हणजेच 1977 मध्ये, 1 फेब्रुवारीला आणीबाणीमुळे, तस्करी रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो. 

Indian Coast Guard Day 2022 : 45 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय तटरक्षक दलाला पंतप्रधानांकडून शुभेच्छा

संबंधित बातमी :

Indian Coast Guard दिन म्हणजे नेमकं काय? आणि तो का साजरा करतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime Pooja Gaikwad: उपसरपंच गोविंद बर्गेंना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्त्यत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्त्यत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Walmik Karad : निवडणुकीचं वऱ्हाड, आठवला कराड? Special Report
Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime Pooja Gaikwad: उपसरपंच गोविंद बर्गेंना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्त्यत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्त्यत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
Embed widget