एक्स्प्लोर

भारताकडून पाकच्या हल्ल्याचा बदला, LoC पार करुन तीन सैनिकांचा खात्मा

यासोबतच शनिवारी शहीद झालेल्या चार जवानांवरील हल्ल्याचा भारताने बदला घेतला.

पुंछ (जम्मू काश्मीर) : भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. एलओसी पार करुन भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या तीन जवानांचा खात्मा केला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांकडून हा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानने सोमवारी (25 डिसेंबर) संध्याकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यानंतर भारतीय जवानांनीही त्याला सडेतोड उत्तर दिलं. कारवाई करत पाकिस्तानच्या तीन जवानांना कंठस्नान घातलं. यानंतर भारतीय सैन्याच्या एका पथकाने संध्याकाळी 6 वाजता पुंछमधील रावळकोटच्या रुख चकरी सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या पाकिस्तानच्या तीन सैनिकांना लक्ष्य केलं. वीरपुत्र शहीद प्रफुल्ल मोहरकर अनंतात विलीन हे सैनिक '59 बलूच रेजिमेंट'चे होते. सैन्याच्या या कारवाईत पाकिस्तानचे पाच जवानही जखमी झाले आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतरची ही पहिलीच क्रॉस-बॉर्डर रेड होती. पाकिस्तानचा भ्याड हल्ला, मेजरसह 4 जवान शहीद यासोबतच शनिवारी शहीद झालेल्या चार जवानांवरील हल्ल्याचा भारताने बदला घेतला. 23 डिसेंबर रोजी केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने पेट्रोलिंग पथकावर भ्याड हल्ला केला होता. यात महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर, लान्स नायक गुरमेल सिंह, लान्स नायक कुलदीप सिंह आणि शिपाई परगट सिंह शहीद झाले होते. लग्नाच्या वाढदिनी महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन सूत्रांच्या माहितीनुसार, LOC जवळ रावळकोटमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला. यानंतर भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि तीन पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला. तर पाच सैनिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडूनही कारवाईला दुजोरा यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने तीन जवानांचा मृत्यू झाल्याचा वृत्ताला दुजोरा दिला. हे तीन जवान पाकिस्तानी लष्कराच्या बलूच रेजिमेंटचे होते. मात्र पाच नाही तर एकच सैनिक जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्कारातर्फे करण्यात आला आहे. पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भंडाऱ्यातील मेजरसह चार जवान शहीद

महत्त्वाच्या बातम्या

Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल

Embed widget