एक्स्प्लोर

New Delhi : ताप, सर्दी, खोकल्यावर अँटिबायोटिक्स देणं टाळा! IMAचं डॉक्टरांना आवाहन

Indian Medical Association : रुग्णांना जर ताप, सर्दी आणि किरकोळ खोकला असेल तर रुग्णांना केवळ लक्षणात्मक उपचार द्या, प्रतिजैविक देण्याची गरज नाही असं IMA नं म्हटलं आहे.

नवी दिल्ली : देशभरात हवामान बदलत आहे. त्यामुळे लोकांमध्ये ताप, सर्दी, फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत, लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेत आहेत, ज्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) एक अॅडव्हायझरी जारी केली आहे आणि प्रतिजैविक अँटिबायोटिक्स (Antibiotics) टाळण्याचा सल्ला दिला आहे. खोकला, मळमळ, उलट्या, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि जुलाबाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे आयएमएने म्हटले आहे. या संदर्भातील सविस्तर पत्रच आयएमएनं काढलं आहे. 

इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या नोटिसमध्ये लोकांना आणि वैद्यकीय व्यावसायिकांना म्हणजेच डॉक्टरांना आवाहन केलं की, हंगामी येणारा ताप, सर्दी आणि खोकला असलेल्या वाढत्या रुग्णांना प्रतिजैविकांचं (अँटिबायोटिक्स) डोस लिहून देणं टाळावं.

IMAनं पत्रात काय म्हटलं आहे?

खोकला, मळमळ, उलट्या, घसादुखी, ताप, अंगदुखी, जुलाब अशी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. हा संसर्ग साधारणपणे पाच ते सात दिवस टिकतो. ताप तीन दिवसांनंतर निघून जातो, पण खोकला तीन आठवड्यांपर्यंत टिकू शकतो. NCDC कडून मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक केसेस H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसची आहेत. इन्फ्लूएंझा आणि इतर विषाणूंमुळे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत सर्दी किंवा खोकला होणं सामान्य आहे. बहुतेकदा हे 50 वर्षांवरील आणि 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आढळते. लोकांना तापासोबत वरच्या श्वसनमार्गाचे संक्रमण होते. 

रुग्णांनी कशा प्रकारची औषधं द्यावीत?

रुग्णांना जर ताप, सर्दी आणि किरकोळ खोकला असेल तर रुग्णांना केवळ लक्षणात्मक उपचार द्या, प्रतिजैविक देण्याची गरज नाही असं IMA नं म्हटलं आहे. पण सध्या, लोक अ‍ॅझिथ्रोमायसिन आणि अमोक्सिक्लॅव्ह यांसारख्या अँटीबायोटिक्स घेणं सुरु करतात, तेही डोस बरे वाटू लागल्यावर थांबवतात. अर्थात हे थांबवणं आवश्यक आहे कारण यामुळे प्रतिजैविकांचा प्रतिकार होतो. 

अँटिबायोटिक्स देण्यापूर्वी काय तपासणं आवश्यक आहे? 

कोरोना काळाच्या दरम्यान अजिथ्रोमाइसिन आणि आयव्हरमेक्टिनचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचं आपण पाहिलं आहे आणि यामुळं देखील प्रतिकार होत आहे. अँटिबायोटिक्स लिहून देण्यापूर्वी संसर्ग जिवाणूजन्य आहे की नाही याचं निदान करणं आवश्यक आहे. यावर उपाय म्हणून संसर्ग रोखण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळा, हात आणि श्वसन स्वच्छतेचा सराव करा आणि लसीकरण करा असं IMA नं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Russian Scientist Death : कोरोनाची लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाला संपवलं, बेल्टने गळा आवळून घेतला जीव  

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Police Lathicharge: दिल्ली पोलिसांनी मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला, गळ्यावर काठ्या मारल्या; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिसांनी मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला, गळ्यावर काठ्या मारल्या; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Saamana Article: '....तेव्हा 56 इंचवाल्यांची धांदल उडाली', भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा द्रोह मोदी करतायत, 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर आगपाखड
'....तेव्हा 56 इंचवाल्यांची धांदल उडाली', भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा द्रोह मोदी करतायत, 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर आगपाखड
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Hema Malini On CJP Protest: 'आंदोलनाचा काहीच फायदा नाही, मोदी सरकारनं खूप काम केलंय...'; हेमा मालिनींनी CJP च्या आंदोलनाला म्हटलं निरर्थक, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मात्र...
'आंदोलनाचा काहीच फायदा नाही, मोदी सरकारनं खूप काम केलंय...'; हेमा मालिनींच्या मते CJP प्रोटेस्ट निरर्थक, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मात्र...

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
Embed widget