एक्स्प्लोर
ICSE, ISC Pre Board Exam 2021 Datesheet: 10 जानेवारीपासून होऊ शकतात ICSE आणि ISC च्या प्री बोर्ड परीक्षा
ICSE, ISC Pre Board Exam 2021 Datesheet: लखनौमध्ये आयसीएसई {ICSE} आणि आयएससी {ISC} च्या अंतिम परीक्षांच्या आधी शाळांमध्ये दोन प्री बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. पहिली प्री बोर्ड परीक्षा 10 जानेवरी 2021 पासून तर दुसरी परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे.
ICSE and ISC Pre Board Exam 2021: लखनौमध्ये आयसीएसई {ICSE} आणि आयएससी {ISC} च्या अंतिम परीक्षांच्या आधी शाळांमध्ये दोन प्री बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार आहेत. पहिली प्री बोर्ड परीक्षा 10 जानेवरी 2021 पासून तर दुसरी परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे. तर कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (सीआयएससीय) नं ICSE आणि ISC बोर्ड परीक्षा एप्रिल 2021 मध्ये घेण्याच्या तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमिवर अनएडेड प्रायव्हेट स्कूल असोसिएशननं एक कार्यक्रम तयार केला आहे.
ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या विरोधात शाळा खाजगी शाळा आयसीएसय {ICSE} आणि आयएससी {ISC} ची प्री बोर्ड परीक्षा ऑनलाईन करण्याच्या विरोधात आहे. या शाळा ह्या परीक्षा ऑफलाईन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. अनएडेड प्रायव्हेट स्कूल्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचं म्हणणं आहे की, ऑनलाईन परीक्षेच्या नावावर फक्त औपचारिकता केली जात आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement