एक्स्प्लोर

Holi 2021 Date: यंदा होळीच्या दिवशी आहे विशेष योग!

Holi 2021 Date: होळीचा सण येत आहे. व्रजमध्ये होळीचा सण 40 दिवस साजरा केला जातो. यावर्षी होळीचा मुहूर्त कधी आहे जाणून घेऊया.

Holi Festival In 2021: होळीचं नाव येताच आपल्या मनात आपोआप उत्साह संचारतो. चला तर मग याच उत्साहाने 2021 मध्ये होळी कधी आहे? याबद्दल जाणून घेऊया. पंचांगानुसार यंदा होळीचा सण 29 मार्च रोजी साजरा होणार आहे. यावेळी होळीबरोबर विशेष योगही येत आहे, ज्यामुळे या होळीचे महत्त्व वाढते.

होळीचा शुभ योग पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदाच्या तारखेला होळीचा सण सोमवारी 29 मार्चला साजरा केला जाईल. या दिवशी, ध्रुव योग निर्माण होत आहे आणि चंद्र कन्या राशीत संक्रमण करेल. इतर ग्रहांबद्दल बोलायचं झालं तर, शनि आणि गुरु मकरमध्ये विराजमान होतील. शुक्र व सूर्य मीन राशीत राहतील. दुसरीकडे, मंगळ व राहू वृषभ, बुध, कुंभ व मोक्षामुळे केतु वृश्चिक राशीत राहील.

होळी हा रंगांचा सण होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी लोक एकमेकांना भेटून रंग लावतात. रंग म्हणजे प्रेम. ऐकमेकांच्या विषयीच्या तक्रारी विसरुन भेटण्याचाही हा सण आहे. हिंदू धर्मानुसार होळीचा सण दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिकाचे दहन केलं जातं.

होलिका दहनाचा मुहूर्त यावर्षी 28 मार्चला रविवारी पौर्णिमेच्या तारखेला होलिकाचे दहन करण्याचा मुहूर्त आहे. होलिका दहनचा मुहूर्त 18 वाजून 37 मिनिट ते 20 वाजून 56 मिनिटांपर्यंत असेल. यानंतर सोमवारी 29 मार्चला रंगाची होळी खेळली जाईल.

होलीची पूजा होळीची पूजा केल्यास आयुष्यात आनंद व समृद्धी येते. तसेच आजारांपासून मुक्त होते. या दिवशी भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हादाला होलिकापासून वाचवलं होतं. भगवान विष्णूच्या लीलेने स्वत: होलिका जळून भस्म झाली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhendwal Ghatmandni Bhavishyvani 2026: देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील, पण...; भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणते भाकीत वर्तवले?
देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील, पण...; भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणते भाकीत वर्तवले?
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी तामिळनाडूत मोठा अपघात, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आत्तापर्यंत 16 महिलांसह 23 जणांचा मृत्यू 
धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी तामिळनाडूत मोठा अपघात, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आत्तापर्यंत 16 महिलांसह 23 जणांचा मृत्यू 
सावधान! चांदी खरेदी करायचीय? 10 पैकी 3 लोकांची फसवणूक, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
सावधान! चांदी खरेदी करायचीय? 10 पैकी 3 लोकांची फसवणूक, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले

Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
Embed widget