एक्स्प्लोर

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती; जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती उद्भवली आहे. ढगफुटीमुळं अचनाक आलेल्या पुरामुळं एकाचा मृत्यू झाला असून 10 जण बेपत्ता आहेत.

शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण बेपत्ता आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. 

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुदेश कुमार मोख्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पिति जिल्ह्यात ढगफुटीमुळं अचानक आलेल्या पुरामुळं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण बेपत्ता आहेत. त्यासोबतच चंबा जिल्ह्यातील आणखी एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची सूचना मिळत आहे. 

त्यांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री जवळपास आठ वाजता लाहौलमधून उदयपूरमध्ये ढगफुटी झाली. मजुरांचे दोन तंबू आणि एक जेसीबी मशीन पाण्यात वाहून गेली. मुळच्या जम्मू-काश्मीर येथील रहिवाशी असणआऱ्या 19 वर्षीय श्रमिक मोहम्मद अल्ताफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

बेपत्ता झालेल्यांना शोधण्याचं काम सुरु : अधिकारी

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य पोलीस आणि भारत तिबेटीयन सीमा पोलिस दलांच्या वतीनं बेपत्ता लोकांना शोधण्याचं काम सुरु आहे. परंतु, पाण्याच्या प्रवाहामुळे शोधकार्यात आणि बचावकार्यात अडथळे येत आहेत. मंगळवारी शोधकार्य पाण्याच्या प्रवाहामुळं थांबवण्यात आलं. बुधवारी मात्र शोधकार्य पुन्हा सुरु करण्यात आलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहौल-स्पितीच्या विविध भागांत अनेक ठिकाणी भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळं अनेक रस्ते, महामार्ग बंद आहे. जवळपास 60 वाहनं पुरात अडकली आहे. 

हिमाचल प्रदेशात रेल अलर्ट 

यादरम्यान, हिमाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, यापूर्वी मंगळवारी मुसळधार पावसामुळं भागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं लाहौल-स्पितीच्या दारचा गावांतून अनेक जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आलं. दारचा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळं नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ज्यामुळे नदीच्या किनाऱ्यावरील तीन दुकानांचही नुकसान झालं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget