एक्स्प्लोर

निकृष्ट जेवणाची पोलखोल करणाऱ्या जवानाच्या मुलाचा मृत्यू

वर्षभरापूर्वी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी सैन्यात जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबतचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता, जो अतिशय व्हायरल झाला होता.

चंदीगड : भारतीय सैन्यात जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाची पोलखोल करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करुन चर्चेत आलेले बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आत्महत्येची नोंद करुन प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. बीएसएफमधून निलंबित झालेले जवान तेज बहादूर यादव यांचा 22 वर्षीय मुलगा रोहित, गुरुवार संध्याकाळी रेवाडीच्या शांती विहार कॉलनीमधील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. दिल्ली विद्यापीठात शिकणारा रोहित घरी आला होता. त्याचे वडील म्हणजेच तेज बहादूर कुंभमेळ्यासाठी प्रयागला गेले आहेत. तर आई घरीच होती. गुरुवारी संध्याकाळी रोहितने बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्याच्या आईने पोलिसांना कळवलं. या घटनेबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, "रोहितने आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली. घटनास्थळावर पोहोचलो असता, आम्हाला त्याची खोली आतून बंद असल्याचं कळलं. दरवाजा तोडून आत गेल्यावर मोठ्या बेडवर रोहित मृतावस्थेत सापडला आणि त्याच्या हातात एक पिस्तुलही होती. त्याचे वडील सध्या कुंभमेळ्यात गेले आहे, आम्ही त्यांना या घटनेची माहिती दिली आहे." या घटनेत वापरलेल्या पिस्तुलचा परवाना होता की अवैध होती, याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. तेज बहादूर यांचा व्हिडीओ व्हायरल वर्षभरापूर्वी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी सैन्यात जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबतचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता, जो अतिशय व्हायरल झाला होता. यावर मोठा वादही झाला. पंतप्रधान कार्यालयानेही याची दखल घेतली होती. बीएसएफने नंतर तेज बहादूर यादव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबित केलं होतं. तेज बहादूर मूळचे हरियाणाच्या महेंद्रगडचे असून ते कुटुंबासह रेवाडीमध्येच राहतात.

महत्त्वाच्या बातम्या

Congress on Ram Mandir: मल्लिकार्जुन खर्गे अन् राहुल गांधींचे पंतप्रधानांना पत्र; म्हणाले, राम मंदिर चोरीच्या प्रकरणात सरकारचे मौन हे गुन्ह्यासमान; सखोल चौकशीच्या मागणीसह पत्रात नेमकं काय?
मल्लिकार्जुन खर्गे अन् राहुल गांधींचे पंतप्रधानांना पत्र; म्हणाले, राम मंदिर चोरीच्या प्रकरणात सरकारचे मौन हे गुन्ह्यासमान; सखोल चौकशीच्या मागणीसह पत्रात नेमकं काय?
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Sonam Wangchuk: जंतरमंतरवरुन उचलल्यानंतर पोलिसांनी सोनम वांगचूक यांना कुठे नेलं? हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावर कडेकोट बंदोबस्त, लिफ्टही थांबेना
जंतरमंतरवरुन उचलल्यानंतर पोलिसांनी सोनम वांगचूक यांना कुठे नेलं? हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावर कडेकोट बंदोबस्त, लिफ्टही थांबेना
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Rohit Sharma on Gautam Gambhir: तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
Embed widget