एक्स्प्लोर
VIDEO: हार्दिक पटेलचा तरुणीसोबतचा कथित व्हिडीओ
हा व्हिडीओ पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा असल्याचा प्रचार, सध्या व्हॉट्सअपवरून सुरु झाला आहे.
गांधीनगर: निवडणुकीमुळे तापलेल्या गुजरातमध्ये आता एका व्हिडीओने आणखी खळबळ उडाली आहे.
हा व्हिडीओ पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा असल्याचा प्रचार, सध्या व्हॉट्सअपवरून सुरु झाला आहे. अर्थात व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हार्दिकच आहे का? याची पुष्टी मात्र आम्ही करत नाही.
पण हार्दिकचे विरोधक मात्र या व्हिडीओला प्रचंड व्हायरल करत आहेत. या व्हिडीओत एका रुममध्ये एक मुलगी आहे. त्या मुलीसोबत असणारी व्यक्ती हा हार्दिक पटेल असल्याचा दावा विरोधकांकडून होत आहे.
मात्र या व्हिडीओत आक्षेपार्ह काय आहे? असा सवाल हार्दिकचे समर्थक करत आहे.
दुसरीकडे हार्दिकने मात्र हे घाणेरडं राजकारण असल्याचा दावा केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement