एक्स्प्लोर

ही निवडणूक खरी असेल तर भाजप विजयी होणार नाही : हार्दिक पटेल

ही भाजपची जुनी चाल आहे, ईव्हीएमचा घोळ लक्षात येऊ नये, म्हणून असं केलं जातं, असा आरोप हार्दिकने केला आहे.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलची आकडेवारी पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या जिव्हारी लागली आहे. ही भाजपची जुनी चाल आहे, ईव्हीएमचा घोळ लक्षात येऊ नये, म्हणून असं केलं जातं, असा आरोप हार्दिकने केला आहे. ''एक्झिट पोलमध्ये जाणीवपूर्वक भाजपचा विजय दाखवण्यात आला आहे. जेणेकरुन ईव्हीएममध्ये काही घोळ असेल तरीही तो लपवला जाईल. भाजपची ही जुनी चाल आहे. ही निवडणूक खरी असेल तर भाजपचा विजय होणार नाही'', असं ट्वीट हार्दिक पटेलने केलं आहे. गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल समोर आले. यामध्ये भाजपचा विजय होत असल्याचं समोर आलं. तर काँग्रेसचा पुन्हा एक पराभव होण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. एबीपी-सीएसडीएसच्या एक्झिट पोलनुसार, 182 सदस्यसंख्या असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपला 117, काँग्रेस 64 आणि इतर पक्षाला एक जागा मिळत आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि काँग्रेसच्याही जागांमध्ये वाढ झाली आहे. संबंधित बातम्या :

गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी

गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल एकाच ठिकाणी

गुजरातमध्ये मोदीच, हिमाचलमध्येही मोदी!

महत्त्वाच्या बातम्या

पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
CJP Protest : राहुल गांधींच्या आंदोलनानंतर CJP च्या अभिजीत दिपकेंचा धमाका, दिल्लीत मोठं आंदोलन; बॅरिकेडट तोडण्यासाठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तयार
राहुल गांधींच्या आंदोलनानंतर CJP च्या अभिजीत दिपकेंचा धमाका, दिल्लीत मोठं आंदोलन; बॅरिकेडट तोडण्यासाठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तयार
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
Embed widget