एक्स्प्लोर

केंद्र सरकारचे कर्मचाऱ्यांना गिफ्ट, दसऱ्याआधी 30 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस!

दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. दसऱ्याआधी 30 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 3,737 करोड रुपयांचा बोजा पडणार आहे.

नवी दिल्ली : सणासुदीच्या कालखंडात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी बातमी आहे. दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या अराजपत्रीय अधिकाऱ्यांना 2019-20 या वर्षाचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा जवळपास 30 लाख नॉन गॅजेटेड कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. बुधवारी (21 ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने प्रॉडक्टिव्हिटी आणि नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोनस देण्याच्या या केंद्र सरकारच्या निर्णयावर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. साधारणत: दरवर्षी बोनस देण्याचा निर्णय हा दसऱ्याच्या आधी घेतला जातो. पण कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीत चालल्याने या वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस मिळेल का नाही याबाबतीत संभ्रम होता.

हा बोनस दसऱ्याच्या आधी एकरकमी थेट लाभ हस्तांतर पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 3,737 करोड रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

यामध्ये रेल्वे, पोस्ट ऑफिस, EPFO च्या 17 लाख कर्मचाऱ्यांना प्रॉडक्टिव्हिटी बोनस आणि 13 लाख कर्मचाऱ्यांना नॉन प्रॉडक्टिव्हिटी बोनस मिळणार आहे.

या निर्णयामागच्या हेतूचे स्पष्टीकरण देताना प्रकाश जावडेकर म्हणाले की, "जर सणासुदीच्या काळात मध्यम वर्गाच्या हातात पैसा आला तर उत्पादनांची मागणी वाढेल."

या व्यतिरिक्त जम्मू-काश्मीर पंचायती राज अधिनियम, 1989 लागू करण्याचाही निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे प्रकाश जावडेकरांनी सांगितले आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील तीनस्तरीय रचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Prakash Javdekar | 30 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस

महत्त्वाच्या बातम्या

अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget