एक्स्प्लोर

चिप असलेल्या ई-पासपोर्टला मंजुरी

नवी दिल्ली : ई-पासपोर्ट बनवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक काँटॅक्टलेस इनलेजच्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकस्थित इंडिया सिक्युरिटी प्रेसला (ISP) या खरेदीसंदर्भात निविदा मागवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी राज्यसभेत दिली. पासपोर्ट हायटेक केलं जाणार असल्याची काही दिवसांपूर्वी केवळ चर्चा होती. मात्रा आता केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत याबाबत अधिकृत माहिती दिली. चिप असलेले ई-पासपोर्ट बनवण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून, त्यासंदर्भात प्रक्रियाही सुरु झाली आहे. त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. ई-पासपोर्टमध्ये चिप बसवण्यात येणार आहे. या चिपमध्ये पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्याची सर्व वैयक्तिक माहिती जतन केली जाईल. ई-पासपोर्टमुळे डेटा सुरक्षित राहू शकेल आणि नकली पासपोर्ट तयार करण्याला पायबंद बसेल. ई-पासपोर्टमध्ये एक इलेक्ट्रॉनिक चिप असणार आहे. पासपोर्टच्या डेटा पेजमध्ये जी माहिती असेल तीच माहिती चिपमध्येही असणार आहे. या चिपमुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना पासपोर्टचा चुकीचा वापर करणाऱ्यांबद्दल माहिती मिळणार आहे. ई-पासपोर्टनंतर पूर्णपणे डिजिटल पासपोर्ट सेवा सुरु करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. आठ वर्षापूर्वी यूपीए सरकारच्या काळात ई-पासपोर्टची घोषणा करण्यात आली होती. अखेर 2017 साली ई-पासपोर्ट लाँच करण्यात येणार आहे. दरम्यान, पासपोर्ट बनविण्याच्या नियमांमध्ये काही दिवसांपूर्वीच बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता मोदी सरकारनं अशा कागदपत्रांचा गैरवापर टाळण्यासाठी अनेक ठोस पावलं उचलणं सुरु केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
भाजपकडून अफवा पसरवण्याचं काम सुरु, रॅलीमुळं व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?  
भाजपकडून अफवा पसरवण्याचं काम सुरु, रॅलीमुळं व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?  
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Vikas Thakre: नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
नागपुरातील काँग्रेसच्या विजयात श्रेय वादाची लढाई; प्रचारात गायब, अन् विजयानंतर फोटोसेशन करत श्रेय घेणाऱ्या नेत्यांना विकास ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले...
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Pune Railway Update: दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
दिवाळी, छठपूजेसाठी पुण्यातून विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय; जाणून घ्या कुठून कुठं जाणार? वेळ अन् मार्ग
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Embed widget