एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एलपीजी सिलेंडर, रॉकेलच्या दरात वाढ!

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढवले आहेत. एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर दोन रुपयांनी वाढ झाली आहे. तर रॉकेलही 26 पैशांनी महागलं आहे. नवे दर सोमवारपासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरचा भाव 1.87 रुपयांनी वाढून 442.77 रुपये झाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे दर देशातील विविध ठिकाणी स्थानिक करांनुसार वाढले आहेत. याशिवाय रॉकेलचे दरही वाढले आहेत. केरोसिनच्या दरात प्रति लिटर 26 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. दर महिन्याला दरात प्रति लिटर 25 पैशांनी वाढ करत रॉकेलवरील अनुदान संपवणं सरकारचं उद्देश आहे. मुंबईत आता केरोसिनसाठी प्रति लिटर 19.55 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र 12 सिलेंडरच्या मर्यादेनंतर ग्राहक अनुदानाशिवाय एलपीजी सिलेंडर खरेदी करेल, त्याची किंमत 92 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. याआधी 1 एप्रिलला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 14.5 रुपयांनी कपात करण्यात आली होती. परंतु, विमान इंधन किंवा जेट इंधनच्या किंमतीत 0.4 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. नव्या दरांनुसार दिल्लीत जेट इंधनचे दर 51,696 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्रABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठरावBaba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
नाचता येईना अन् अंगण वाकडं, EVM ला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा, सुरज चव्हाणांची विरोधकांवर टीका
नाचता येईना अन् अंगण वाकडं, EVM ला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा, सुरज चव्हाणांची विरोधकांवर टीका
Embed widget