एक्स्प्लोर

भारतीयांचा प्रिया वारियरवर 'डोळा', गुगलवर सर्वाधिक सर्च

दरवर्षी वर्ष संपत आलं की गुगल आपली यादी जाहीर करतं. ही यादी असते ती गुगलवरील 'मोस्ट सर्च्ड पर्सनॅलिटीज'ची. वर्षभरात नेटकऱ्यांनी कोणाला सर्वात जास्त 'सर्च' केलं त्याचा हा अहवाल असतो.

दरवर्षी वर्ष संपत आलं की गुगल आपली यादी जाहीर करतं. ही यादी असते ती गुगलवरील 'मोस्ट सर्च्ड पर्सनॅलिटीज'ची. वर्षभरात नेटकऱ्यांनी कोणाला सर्वात जास्त 'सर्च' केलं त्याचा हा अहवाल असतो. तसा २०१८ चा अहवाल आलाय आणि तो ऐकाल तर थक्क व्हाल. कारण, गेल्या वर्षी गुगल सर्चिंगमध्ये अव्वल असलेल्या सनी लिओनीला आता पायउतार व्हावं लागलं आहे. पहिला नंबर सोडाच, पण पहिल्या दहातही सनी नाही. तिची जागा घेणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव ऐकाल तर पुन्हा एकदा तुम्हाला जोर का झटका बसेल. कारण २०१८ मध्ये मोस्ट सर्च्ड ठरली आहे प्रिया वाॅरिअर. हो हो.. तीच हळूच डोळा मारणारी मुलगी. त्यानंतर नंबर लावला आहे निक जोनसने. प्रियांकाने लग्नाची अनाउन्समेंट केल्यावर लगेच कोण आहे हा नवरोबा म्हणत भारतीयांनी त्याची कुंडलीच गुगुलमधून शोधून काढलेली दिसते. त्यानंतर नृत्यांगना सपना चौधरी, प्रियांका चोप्रा, आनंद आहुजा, सारा अली खान, सलमान खान, मेघन मार्कल, अनुप जलोटा, बोनी कपूर या मंडळींचा नंबर लागतो. गंमत अशी की आमीर खान, शाहरूख खान, कतरिना कैफ, अनुष्का-विराट यांना या यादीतून डच्चू मिळाला आहे. गेल्या वर्षी गुगलने जाहीर केलेल्या यादीत सनी अव्वल स्थानावर होती. तिच्या मागे अर्शी खान, सपना चौधरी, विद्या व्होक्स, दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर, शिल्पा शिंदे, सागरिका घाटगे, राणा डुग्गुबत्ती यांचा शिरकाव झाला होता. यंदाच्या म्हणजे, २०१८ च्या यादीत यातल्या अनेक मंडळींना बाहेर बसावं लागलं आहे. अपवाद आहे तो केवळ सपना चौधरीचा.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi India Aghadi Protest Delhi: गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Abhijeet Dipke : राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Embed widget