एक्स्प्लोर

गोव्यातील दाबोळी विमानतळावर 26 लाखांचं सोनं जप्त

अधिकाऱ्यांनी संशयानेच कमरपट्टा फाडला असता त्यात पावडरच्या स्वरुपात सोनं आढळून आलं.

पणजी : गोव्यातील दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री सुमारे 26 लाखांचं सोनं जप्त केलं आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी धावपट्टीवर थांबलेल्या एअर इंडियाच्या एआय-994 या विमानामध्ये जाऊन नियमित तपासणी केली असता, या विमानाच्या शौचालयात आढळलेल्या कमरपट्ट्यात 929 ग्रॅम वजनाचे सोने सापडलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 26 लाखांहून अधिक आहे. अधिकाऱ्यांनी संशयानेच कमरपट्टा फाडला असता त्यात पावडरच्या स्वरुपात सोनं आढळून आलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी हा ऐवज जप्त केला. चौकशीत हे सोने 929 ग्रॅम वजनाचे असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी या कमरपट्ट्याबद्दल चौकशी करताना प्रवाशांना विचारले असता, कोणीच या कमरपट्ट्यावर दावा केला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना संशयित प्रवाशाला ताब्यात घेणं शक्य झालं नाही. गोव्यातील दाबोळी विमानतळावर 26 लाखांचं सोनं जप्त गोवा कस्टम विभागाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 26 लाखांहून अधिक आहे. गोवा कस्टम विभागाचे साहाय्यक आयुक्त डॉ. पी. राघवेंद्र आणि एन. जी. पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कस्टम कायद्यानुसार गोवा कस्टम विभाग अतिरिक्त कस्टम आयुक्त टी. आर. गजलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. सहा महिन्यात 1 कोटी 30 लाखांचे सोने जप्त गोवा कस्टम विभागाने एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत दाबोळी विमानतळावर केलेल्या कारवाईत प्रवाशांनी अवैधमार्गाने भारतात आणलेलं 1 कोटी 30 लाखांचं सोनं, चौदा लाखांचं विदेशी चलन तसंच जवळपास 25 लाखांचं अन्य व्यापारी साहित्य जप्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Abhijeet Dipke: आधी वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार, नेमकं काय घडलं?
आधी वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Embed widget