एक्स्प्लोर

गया हत्याकांड : आमदारपुत्र रॉकी यादवला अटक

नवी दिल्ली : बिहारच्या गया येथील विद्यार्थी हत्येप्रकरणी पोलिसांनी जेडीयूच्या आमदार मनोरमा देवी यांच्या मुलाला अखेर अटक करण्यात आली आहे. रॉकी यादव असं आमदाराच्या मुलाचं नाव आहे. पोलिसांनी अटकेच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देण्यास नकार दिला. पोलिस आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी संबंधित माहिती देण्याची शक्यता आहे.   गाडी ओव्हरटेक करण्यावरुन शनिवारी रॉकी आणि आदित्य नावाचा पीडित मुलगा यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर रॉकीने रस्त्यावरच गोळी मारुन त्याची हत्या केली होती. या घटनेनंतर रॉकी फरार झाला होता. पोलिस त्याच्या शोधात होते.   कोण आहे रॉकी रॉकी उर्फ राकेश रंजन यादववर बिहारच्या गया येथील बारावीत शिकणाऱ्या आदित्य नावाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. रॉकीला पहिल्यापासूनच नेमबाजीची हौस असल्याचं लोक सांगतात. बापाच्या दहशत पसरवण्याच्या स्टाईलमुळे रॉकीला जणू प्रत्येक गोष्टीचं अभय आहे. त्याच्याकडे अनेक प्रकारच्या बंदुकींचे परवानेही आहेत.   रॉकी शाळेपासून कॉलेजपर्यंत अभ्यासातही चांगला असल्याचं लोक सांगतात. रॉकीने दिल्लीच्या एअरफोर्स स्कूलमधून बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जेएनयू विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं. सध्या रॉकी जेएनयू विद्यापीठामध्येच एमएच्या अंतिम वर्षात आहे. सोबतच नागरी सेवा अभ्यासाची तयारी देखील करत आहे.   रॉकीची आई जेडीयू पक्षाच्या विधानपरिषद आमदार आहे. तर वडील बिंदी यादव त्यांच्या भागातील दहशती व्यक्ती म्हणून परिचित आहेत. बिंदी यांच्यावर अनेक प्रकारच्या केसेस दाखल आहेत. नक्षलवाद्यांना हत्यारं पुरवण्याच्या आरोपाखाली बिंदी यादव यांनी तुरुंगवासही भोगलेला आहे.   आदित्यच्या बारावी परीक्षेचा निकाल बाकी   आदित्य असं हत्या झालेल्या मुलाचं आदित्य नाव आहे. आदित्य हा गया येथील थॉमस कॅथॉलिक स्कूलमध्ये शिकत होता. त्याने नुकतीच सीबीएसई बोर्डातून बारावीची परीक्षा दिली होती. आदित्यच्या बारावी परीक्षेचा निकाल अजून येणार आहे.  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget