एक्स्प्लोर

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

देशाचे 13 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 87 वर्षीय मनमोहन सिंह यांना रविवारी संध्याकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर मनमोहन सिंह यांना अचानक छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. आज (मंगळवारी) उपचारानंतर मनमोहन सिंह यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप आणि छातीत दुखू लागल्याने 87 वर्षीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना रविवारी संध्याकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

मनमोहन सिंह यांना कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. मात्र चिंता करण्याचं कारण नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जात होतं. उपचारादरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची कोरोनाची तपासणी देखील करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2009 मध्ये कोरोनरी बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यावेळी जवळपास 14 तास ही शस्त्रक्रीया सुरु होती.

मनमोहन सिंह रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच सर्वांनीच त्यांची प्रकृती ठिक व्हावी यासाठी प्रार्थना सुरु केली होती. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. देशातील बड्या राजकीय नेत्यांनीही ट्वीट करुन मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली होती.

मनमोहन सिंह वर्ष 2004 ते 2014 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. तसेच त्यांनी 1991मध्ये पीवी नरसिम्हा राव यांचं सरकार असताना अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. सध्या डॉ. मनमोहन सिंह राज्यसभेचे खासदार आहेत.

मनमोहन सिंह देशाचे 13 वे पंतप्रधान

डॉ. मनमोहन सिंह हे भारताचे 13 वे पंतप्रधान आहेत. त्यांनी सलग दहा वर्ष 2004 ते 2014 देशाची सेवा केली आहे. डॉ. मनमोहन सिंह हे अर्थतज्ज्ञही आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 15 वे गवर्नर म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला आहे. जून 1991 पासून 1996 पर्यंत केंद्रीय अर्थमंत्री म्हणूनही त्यांची कामकाज पाहिलं आहे.

संबंधित बातम्या : 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

पंतप्रधान मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार

 

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Supreme Court : पॅलेट गनचं रेकॉर्ड सुरक्षित ठेवा, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस, SOP बाबत उत्तर मागितलं,दिल्ली सरकारला जखमींवर उपचाराचे आदेश
पॅलेट गनचं रेकॉर्ड सुरक्षित ठेवा, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस, SOP बाबत उत्तर मागितलं

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
OTT Trending Movie: 100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
Embed widget