एक्स्प्लोर

मोदींकडे बोट दाखवलं तर हात तोडू : नित्यानंद राय

या वादग्रस्त विधानावर राजकीय वर्तुळातून टीकेचा भडीमार सुरु झाला. वाद वाढलेला पाहून नित्यानंद राय यांनी सारवासारव केली.

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कुणी आवाज उठवला तर त्याचा हात तोडून टाकू, असं वादग्रस्त वक्तव्य बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी केलं आहे. पाटणा इथे आयोजित ओबीसी समाजाच्या एका कार्यक्रमात नित्यानंद राय बोलत होते. नित्यानंद राय हात तोडण्याची भाषा करत असताना बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदीही व्यासपीठावर उपस्थित होते. राय हे बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्षासोबतच उजियारपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदारही आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी कठीण परिस्थितीत देशाचं नेतृत्त्व करत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. जर त्यांच्याविरोधात कोणी बोट दाखवेल किंवा हात उगारेल, तर त्याचा हात तोडला किंवा कापला जाईल," असं नित्यानंद राय म्हणाले. या वादग्रस्त विधानावर राजकीय वर्तुळातून टीकेचा भडीमार सुरु झाला. वाद वाढलेला पाहून नित्यानंद राय यांनी सारवासारव केली. राय म्हणाले की, "माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला. हात तोडण्याचं वक्तव्य म्हण म्हणून बोललो. देशाच्या गौरव आणि सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर कठोर पावलं उचलली जातील, असं माझ्या बोलण्याचा अर्थ होता."
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Padma Awards 2026 Winner List: भगतसिंह कोश्यारीपासून रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, भिकल्या लाडक्या धिंडांपर्यंत...कुणाकुणाला पद्म पुरस्कार?, 131 जणांची संपूर्ण यादी!
भगतसिंह कोश्यारीपासून रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, भिकल्या लाडक्या धिंडांपर्यंत...कुणाकुणाला पद्म पुरस्कार?, 131 जणांची संपूर्ण यादी!
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
IPL 2026 : ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट? आकडेवारी काय सांगते?
ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट?
Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
RCB vs GT Qualifier 1: पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, जाणून घ्या IPL चा नियम 
पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, राखीव दिवस आहे का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
Embed widget