Farm Laws Repeal Live Updates: शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला मोठं यश, कृषी कायदे रद्द, पाहा प्रत्येक अपडेट

Farm Laws Repeal Live Updates: गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. यासंदर्भातील प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर....

abp majha web team Last Updated: 19 Nov 2021 09:49 AM

पार्श्वभूमी

PM Narendra Modi Address to Nation Farm Laws : गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून...More

निवडणुकांमुळे केंद्राने कृषी कायदे मागे घेतले; एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुका किंवा नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला आलेले अपयश ह्या मुळे केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले.