एक्स्प्लोर
Advertisement
पाचशे-हजार नोटाबंदीचा लग्नघरांना फटका, सोनं-कपडे खरेदी रखडली
मुंबई : ऐन लग्नसराईच्या काळात जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याचा फटका देशभरातल्या काही कुटुंबांना बसला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत होतानाच अपवादात्मक परिस्थितीत काही जणांना त्याचा फटकाही बसला आहे.
लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे. पण अचानकपणे सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे काही कुटुंबांची चिंता वाढली आहे. शिवाय कपड्यांची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन नोटा लागतात. त्याची तरतूदही झाली नाही.
मुंबईतील घाटकोपरमध्ये सत्यदेवी शर्मा यांच्या घरी मुलाचं लग्न आहे. 8 डिसेंबरला लग्न होणार आहे. पण त्या लग्नाच्या तयारीसाठीची खरेदी रखडली आहे. त्यामुळे शर्मा कुटुंबाप्रमाणे अनेक परिवारांची चिंता वाढली आहे. अर्थात या कुटुंबांकडे डेबिट कार्डद्वारे शॉपिंग करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र किरकोळ खरेदी करण्यासाठी दोन-तीन दिवस अडचणी येण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट, सेकंड एसी वेटिंग तिकिटांवर बंदी
कर्नाटकच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटल्यामागचं व्हायरल सत्य
लाचखोर अधिकाऱ्याचेही चोचले, शंभरच्याच नोटा देण्याची तंबी
एक हजाराची नवी नोट लवकरच येणार!, अर्थ मंत्रालयाची माहिती
नोटा बदलण्यासाठी 5 सोप्या टिप्स
बँकेकडून 100 ऐवजी, 10, 20 किंवा चिल्लरही हातात येऊ शकते!
बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जुन्या नोटा बदलून मिळणार
सर्व बँका गुरुवारी एक तास आधी सुरु, शनिवार-रविवारीही सुट्टी नाही
सर्व रुग्णालयांनी 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारणं बंधनकारक
मुंबईत सुट्ट्या पैशांसाठी नागरिकांची दलालांकडून लूट
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुंबई मेट्रो प्रशासनाची मुजोरी कायम
तुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल?
नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार
500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला
एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी
टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप
आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक
देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प
कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement