एक्स्प्लोर

ईव्हीएमने निवडणूक अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली : नितीश कुमार

ईव्हीएमने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.

पाटणा : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच ईव्हीएमचा मुद्दा गाजला आहे. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ईव्हीएमच्या समर्थनार्थ उतरले आहेत. ईव्हीएमने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. ''पराभवाच्या भीतीने ज्यांना ईव्हीएमवर टीका करायची आहे, त्यांनी करावी. मात्र ईव्हीएमने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष झाली आहे. मतदारांना मतदानापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही'', असं ट्वीट नितीश कुमार यांनी केलं. गुजरात विधानसभेचा निकाल लागायला काही तास बाकी आहेत. मात्र एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर आतापासूनच ईव्हीएममध्ये घोळ करुन भाजप जिंकणार असल्याची टीका केली जात आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेलने ईव्हीएम हॅकिंगचा आरोप केला आहे. 5 हजार EVM हॅकिंगसाठी गुजरातमध्ये 140 इंजिनिअर तयार : हार्दिक पटेल "अहमदाबादमधील एका कंपनीतील 140 सॉफ्टवेअर इंजिनिअर 5 हजार EVM मशिनना सोर्स कोर्डच्या माध्यमातून हॅक करण्याच्या तयारीत आहेत", असं ट्वीट हार्दिक पटेलने केलं. "माझ्या विधानांवर तुम्हाला हसू येऊ शकतं, मात्र विचार कुणीच करणार नाही. इश्वराने बनवलेल्या या मानवी शरीराशी जर छेडछाड होऊ शकते, तर मानवाद्वारे बनवलेल्या EVM मशिनशी छेडछाड का होऊ शकत नाही? ATM हॅक होऊ शकतात, मग EVM का नाही?", असा प्रश्न हार्दिक पटेलने उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला

CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले

हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले

Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले

Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Embed widget