एक्स्प्लोर

देशात व्हीआयपीपेक्षा EPI गरजेचं : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात व्हीआयपी संस्कृतीवरुन भूमिका मांडली. सध्या देशात देशात व्हीआयपी संस्कृतीविरोधात जनक्षोभ आहे. त्यामुळे व्हीआयपी संस्कृतीपेक्षा ईपीआय (Every Person Is Important) संस्कृती अस्तित्वात असणं गरजेचं आहे, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं पंतप्रधान म्हणाले की, ''देशातील जनतेच्या मनात लाल दिव्याबद्दल प्रचंड राग आहे. लाल दिव्याच्या संस्कृतीमुळे तो वापरणाऱ्या नेत्यांमध्ये एकप्रकारची मानसिकता तयार झाली आहे. पण 1 मेपासून कुणाच्याही मनात हा लाल दिवा घर करुन राहणार नाही. सर्वसामान्य व्यक्तीही याचा तिरस्कार करतो. त्यामुळे यावर निर्णय घेऊन ते हटवणं ही एक प्रक्रिया होती. पण व्हीआयपी संस्कृतीची मानसिकता झटकून त्या जागी ईपीआय संस्कृती वाढीस लागणे गरजेचं आहे.'' देशातील व्हीआयपी संस्कृती मोडीत काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने लाल दिवा वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर 1 मेपासून देशात कोणतील कोणताही मंत्री लाल किंवा निळ्या दिव्याचा वापर करु शकणार नाही. तसेच उद्या 1 मे रोजी गुजरात आणि महाराष्ट्राच्या वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त या दोन्ही राज्यातील जनतेला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. तसेच या दोन्ही राज्यातील महापुरुषांबद्दल गौरवोद्गार काढले. वाढत्या तापमानावरही पंतप्रधानांनी यावेळी चिंता व्यक्त केली. यंदा मार्च आणि एप्रिलमध्येच तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे.  तापमान वाढीचा फटका पशु-पक्षांनाही बसत आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. याशिवाय विद्यार्थ्यांना सुट्ट्या सुरु झाल्याने भीम अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैसे कमवण्याची संधी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच सुट्टीनिमित्त पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्यांनी #incredibleIndia यावर आपले विविध स्थळांना भेटी दिलेले फोटो शेअर करावेत असंही यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Kangana Ranaut on Tapsee Pannu: ‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
Embed widget