एक्स्प्लोर

भारतीय वायूसेनेची ताकद वाढली, अमेरिका बनावटीची आठ ‘अपाचे’ हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात

भारतीय वायुसेनेने सप्टेंबर 2015 मध्ये अमेरिकेच्या बोइंग लिमिटेडसोबत 22 अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार झाला होता.

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात आज अमेरिकी बनावटीची आठ 'अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल झाली आहेत. वायुसेनाप्रमुख बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत आज पठाणकोटमध्ये या नव्या हेलिकॉप्टरचा लोकार्पण सोहळा पार पडला. अपाचे हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे वायुसेनेची ताकद वाढणार आहे. याच बरोबर 'अपाचे’ हेलिकॉप्टरची वापर करणारा भारत हा 15वा देश ठरला आहे. अमेरिकी वायुसेनेच्या ताफ्यात सध्या या हेलिकॉप्टचा वापर सुरु आहे. इराक युद्ध आणि अफगाणिस्तानात दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने या अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरचा वापर केला होता. भारतीय वायुसेनेने सप्टेंबर 2015 मध्ये अमेरिकेच्या बोइंग लिमिटेडसोबत 22 अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार झाला होता. त्यानुसार भारताला चार 'अपाचे’ हेलिकॉप्टर 27 जुलैला मिळाले. त्यानंतर आठ हेलिकॉप्टर सप्टेंबरमध्ये भारताला मिळाले. पुढील वर्षापर्यंत सर्व 22 हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील. Apache Helicopters | अमेरिका बनावटीची 8 अपाचे हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात, काय आहेत वैशिष्ट्ये? | ABP Majha 'अपाचे’ एएच-64 ची वैशिष्ट्ये
  • 16 फूट उंच आणि 18 फूट रुंद असा आकार
  • उड्डाणासाठी दोन पायलट गरजेचे
  • मोठ्या विंगसाठी दोन इंजिन असल्यानं वेग जास्त
  • 280 किमी प्रति तासाचा वेग
  • हेलिकॉप्टर रडावर सापडणे कठीण
  • कंपनी हेलिकॉप्टरच्या देखभालीसाठीची सेवा मोफत देत नाही
  • 16 अँटी टँक मिसाईल सोडण्याची क्षमता
  • यातील रायफलमधून एका वेळी 30 एमएनच्या 1200 गोळ्या झाडल्या जाऊ शकतात
  • जवळपास 550 किमीती फ्लाईंग रेंज
  • पावणे तीन तास सलग उडण्याची क्षमता

महत्त्वाच्या बातम्या

UPI वापरकर्त्यांना मोठा दिलासा! पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सरकारकडून संभ्रम दूर 
UPI वापरकर्त्यांना मोठा दिलासा! पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सरकारकडून संभ्रम दूर 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
भारताच्या प्रकाशानं नेपाळ उजळणार! संकटात सापडलेल्या मित्रदेशाला मदतीचा हात, भारतानं शेजारधर्म पाळला 
भारताच्या प्रकाशानं नेपाळ उजळणार! संकटात सापडलेल्या मित्रदेशाला मदतीचा हात, भारतानं शेजारधर्म पाळला 
भारतावर पुन्हा नवं संकट? तापमानात दोन ते तीन पटीनं वाढ, हिमालय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
भारतावर पुन्हा नवं संकट? तापमानात दोन ते तीन पटीनं वाढ, हिमालय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget