एक्स्प्लोर

RISUG : फक्त एक सरकारी सुई अख्ख्या कंडोम मार्केटची हवा काढणार! गर्भनिरोधक सुई पुरुषांवर प्रभावी

ICMR द्वारे विकसित पुरुष गर्भनिरोधक RISUG ची क्लिनिकल चाचणी 303 व्यक्तींमध्ये घेण्यात आली आहे. या चाचण्यांमध्ये गर्भधारणा रोखण्यासाठी ते 99 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आलं आहे.

नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या यशस्वी शोधामुळे नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. ICMR द्वारे विकसित पुरुष गर्भनिरोधक RISUG ची क्लिनिकल चाचणी 303 व्यक्तींमध्ये घेण्यात आली आहे. या चाचण्यांमध्ये गर्भधारणा रोखण्यासाठी ते 99 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आलं आहे. RISUG हे सिंगल यूज पुरुष गर्भनिरोधक आहे ज्यामध्ये उच्च परिणामकारकता आणि कमी अयशस्वी दर आहे. क्लिनिकल चाचणी अभ्यास गेल्या महिन्यात अॅड्राॅलाॅजी (Andrology) जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. 

अभ्यासाच्या आधारे, हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, RISUG मध्ये अॅझोस्पर्मियाच्या (वीर्यांमध्ये व्यवहार्य शुक्राणूंची अनुपस्थिती) बाबतीत त्याची (रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म अंडर गाईडन्स) (Reversible Inhibition of Sperm Under Guidance) परिणामकारकता 97.6 टक्के होती. औषध अयशस्वी झाल्यामुळे गर्भधारणेच्या घटनांवर आधारित एकूण परिणामकारकता 99.02 टक्के होती.' RISUG हे पुरुष गर्भनिरोधक म्हणून विकसित केले गेले आहे. पुरुष नसबंदी (vasectomy) ही जगातील एकमेव नसबंदी सध्या प्रचलित पद्धत आहे.

RISUG कसे कार्य करते?

RISUG ला रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म अंडर गाईडन्स म्हटले जाते. यामधून शुक्राणू वाहिनीमध्ये इंजेक्ट केले जाते. शुक्राणू अंडकोषातून पुरुषाच्या लिंगापर्यंत शुक्राणू वाहिनीद्वारे प्रवास करतात. एकदा रेसिग इंजेक्ट केल्यावर, त्यामुळे पॉलिमर शुक्राणू वाहिनीच्या आतील भिंतीला चिकटतात. जेव्हा ते  निगेटिव्ह शुक्राणूंच्या संपर्कात येतात तेव्हा ते त्याची शेपटी नष्ट करतात. अंड्याच्या संपर्कात आल्यानंतरही अंडी फलित होत नाही.

उत्कृष्ट परिणाम दिसून आले

या अभ्यासाचे प्रमुख संशोधक आरएस शर्मा म्हणाले की, अशा उत्पादनाची परिणामकारकता दोन निकषांच्या आधारे निर्धारित केली जाते. गर्भधारणा आणि शुक्राणूंची व्यवहार्यता. ते पुढे म्हणाले की, 'ICMR ने विकसित केलेल्या औषधाने निर्धारित निकषांवर आधारित उत्कृष्ट परिणाम दिले आहेत. आरएस शर्मा म्हणाले, 'या उत्पादनामध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी लोकप्रिय आधुनिक पुरुष गर्भनिरोधक म्हणून उदयास येण्याची क्षमता आहे.'

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Fact Check :पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण व्हायरल व्हिडिओतील नेमकं सत्य काय?
Fact Check :पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण व्हायरल व्हिडिओतील नेमकं सत्य काय?
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget