एक्स्प्लोर

आरबीआयच्या या नव्या निर्णयामुळे व्याजदर कमी होणार नाही?

नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे व्याजदर कमी होईल, असा अंदाज लावला जात आहे. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकत्याच जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे हा अंदाज खोटा ठरण्याची चिन्हं आहेत. कारण व्याजदर कमी होणार नाही, असं अनेक अर्थतज्ञांचं मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बँकांमध्ये रक्कम जमा झाल्यामुळे व्याजदर कमी होईल, असं म्हटलं होतं. मात्र आरबीआयच्या नव्या निर्णयानंतर अर्थतज्ञांनी व्याजदर कमी न होण्याचे संकेत दिले आहेत. काय आहे आरबीआयचा नवा आदेश? बँकांमध्ये 16 सप्टेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान जमा झालेली सर्व अतिरिक्त रक्कम ही आरबीआयकडे CRR (कॅश रिझर्व्ह रेशो) तत्वावर ठेवावी लागेल, असे आदेश आरबीआयने दिले आहेत. बँकांना सर्वसाधारणपणे केवळ 4 टक्के रक्कम आरबीआयकडे CRR तत्वावर ठेवावी लागते. या रकमेवर आरबीआयकडून कुठलंही व्याज मिळत नाही. या निर्णयावर 9 डिसेंबर किंवा त्यापूर्वी विचार करण्यात येणार आहे. काय आहे बँकांची अडचण? या निर्णयामुळे बँकांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण बँकांमध्ये 3.5 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. बँकांना या रकमेचं व्याज ग्राहकांना द्यावं लागणार आहे. मात्र बँकांना CRR वर कुठलंही व्याज मिळणार नाही. त्यामुळे हा तोटा टाळण्यासाठी बँका व्याजदर कमी करण्याची कुठलीही शक्यता नाही, असं अर्थतज्ञांचं मत आहे. बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेवर हा निर्णय लादला नसता तर, चांगलं झालं असतं. बँकांना होणाऱ्या नुकसानाची भरपाई आरबीआयने देणं गरजेचं आहे. मात्र आरबीआयने चांगल्या उद्देशासाठीच हा निर्णय घेतला असेल, असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. आरबीआयचं स्पष्टीकरण दरम्यान आरबीआयचा हा निर्णय तात्पुरता उपाय आहे, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी ब्लूमबर्ग क्विंट या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. मात्र असं असलं तरी नोटाबंदीनंतर व्याजदर कमी होईल, अशी अपेक्षा होती. पण आता व्याजदर कमी होणार का, यावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही अधिक घट्ट, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही अधिक घट्ट, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Embed widget