एक्स्प्लोर

बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्यातील वाद विकोपाला

बिहारमध्ये लालू प्रसाद यादव कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणावरुन सुरु झालेलं राजकीय वादळ क्षमण्याचं नाव घेत नाही आहे. कारण या प्रकरणी जेडीयूने तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी या आधीच तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यास नकार दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील वाद विकोपाला पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पटना : बिहारमध्ये लालू प्रसाद यादव कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणावरुन सुरु झालेलं राजकीय वादळ क्षमण्याचं नाव घेत नाही आहे. कारण या प्रकरणी जेडीयूने तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी या आधीच तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यास नकार दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील वाद विकोपाला पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव दोन्ही पक्षांचं गठबंधन तुटू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. तर जेडीयूचे आणखी एक नेते के.सी. त्यागी यांच्या मते, गठबंधनाची पुढील दिशा निश्चित करण्याची जबाबादारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलं आहे. आरजेडी आणि जेडीयू यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महागठबंधनासंदर्भात चर्चा झाली. पण नितीश कुमार यांनी राहुल गांधींच्या एका पत्रकार परिषदेची आठवण करुन देत, लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा करुन भूमिका स्पष्ट करावी, असं स्पष्ट केलं. या भेटीनंतर नितीश कुमार यांनी शरद यादव यांचीही भेट घेतली. या भेटीतही तेजस्वी यादव यांचा राजीनामा आणि महागठबंधनाच्या पुढील दिशेवर चर्चा झाली. पण नितीश कुमारांनी तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यावर ठाम भूमिका घेतली. तर दुसरीकडे शरद यादव यांनी महागठबंधन तोडण्यासंदर्भात मवाळ भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी भाजपने नितीश कुमार यांना लक्ष्य केलं आहे. या प्रकरणी तेजस्वी यादव यांच्यावर कारवाई झाली नाही, तर 28 जुलैपासून विधानसभेचं अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा बिहार भाजपचे नेते  सुशील मोदी यांनी दिला आहे. संबंधित बातम्या राजीनामा द्या, अन्यथा हकालपट्टी, तेजस्वी यादवांना स्पष्ट आदेश ...तर आम्हीही राजीनामा देऊ, राजद नेत्यांचा निर्धार बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर कारवाई होणार? तेजस्वी यादवांना बरखास्त करा, आम्ही बाहेरुन पाठिंबा देऊ: भाजप लालूंनी आमदारांची बैठक बोलावली, बिहारमध्ये राजकीय भूकंप?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Sharad Pawar: ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
भाजपकडून अफवा पसरवण्याचं काम सुरु, रॅलीमुळं व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?  
भाजपकडून अफवा पसरवण्याचं काम सुरु, रॅलीमुळं व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?  

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
टोरेंट प्रकल्पासाठी वृक्षतोड नकोच, कर्जतमधील भाजपा नेत्याने पर्याय सूचवला; व्हिडिओ दाखवत सरकारकडे मागणी
Mumbai Lift Death: खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
Raj Thackeray Grandson And Amit Thackeray Daughter Name: राज ठाकरेंची नात आणि अमित ठाकरेंच्या मुलीचं नाव ठरलं; पुन्हा नावाची जोरदार चर्चा
राज ठाकरेंची नात आणि अमित ठाकरेंच्या मुलीचं नाव ठरलं; पुन्हा नावाची जोरदार चर्चा
Tukaram Mundhe Pune News : लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले,
लाडू-चिवड्याची तुकाराम मुंढेंकडून तपासणी, भेसळखोरांना कडक इशारा, म्हणाले, "फराळात आर्टिफिशियल कलर अजिबात चालणार नाही..."
Sharad Pawar: ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
Pune Crime News: लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
लग्न जमेना, आवडत्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, आर्थिक अडचणींचाही ताण अन्...; खराडीतील लॉजमध्ये 26 वर्षीय तरूणानं आयुष्य संपवलं
Crime News: लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
लग्नानंतरही बाहेर संबंध; 2 बॉयफ्रेंड सोबत मिळून कांड केलं, 25 वर्षाच्या तरुणीनं नवऱ्याला संपवलं, गावाबाहेरच्या तलावात फेकलं, पोलिसांना तो एक धागा मिळाला अन्...
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Embed widget