एक्स्प्लोर

Jharkhand News : रोपवे अपघातात आतापर्यंत 32 जणांना वाचवण्यात यश, 3 जणांचा मृत्यू, सकाळपासून पुन्हा बचावकार्याला सुरुवात

Jharkhand News : मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून बचावकार्य पुन्हा सुरु झालं आहे. आतापर्यंत 32 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

Jharkhand Update : झारखंडच्या देवघर येथे झालेल्या रोपवे अपघातात आतापर्यंत 32 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अजूनही 15 जण रोपवेमध्ये अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सोमवारी सायंकाळी 6 वाजता बचावकार्य थांबवण्यात आलं
बचावकार्या दरम्यान सोमवारी एक घटना घडली. एका व्यक्ती ट्रॉलीतून बाहेर काढून हेलिकॉप्टरमध्ये नेले जात होते. यावेळी त्या व्यक्तीचा हात सुटून ती व्यक्ती खोल दरीत खाली कोसळली. रात्री अंधारामुळे बचावकार्यात अडथळा येत असल्याने सोमवारी सायंकाळी 6 वाजता बचावकार्य थांबवण्यात आलं. त्यानंतर आता पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून बटावकार्यला सुरुवात करण्यात आळील आहे. सध्या ट्रॉलीमध्ये 15 प्रवासी अडकले आहेत. तसेच सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्या लोकांवर देवघरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं ट्वीट
या घटनेवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, 'त्रिकुट पर्वतावर झालेल्या दुर्घटनेबाबत ऐकून दु:ख झालं. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.'

 

आतापर्यंत 32 जणांना वाचवण्यात यश

झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील मोहनपूर ब्लॉक अंतर्गत त्रिकुट पर्वतावरील रोपवे अपघात झाला आहे. येथील त्रिकूट डोंगरावरील रोपवेमध्ये बिघाड झाल्यानं अनेक पर्यटक ट्रॉलीमध्ये अडकले. ही घटना रविवारी दुपारी 3 वाजता घडली. एकूण 48 लोक अडकले होते. त्यापैकी 32 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

पाहा Special Report : झारखंडमधल्या रोप वे दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू | 

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget