एक्स्प्लोर

सेंट्रल विस्टासाठी दिल्लीच्या ऐतिहासिक वास्तूंवर चालणार बुलडोझर

राजधानी दिल्लीत इंडिया गेट परिसरात उभ्या असलेल्या तीन ऐतिहासिक बिल्डींग सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी जमीनदोस्त होणार आहेत.

नवी दिल्ली : प्रकल्पाची सुरुवात झाल्यापासूनच दिल्लीतील सेंट्रल विस्टा सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. आता तर, या प्रकल्पाबाबतची एक धक्कादायक बाब समोर येत आहे. या प्रकल्पासाठी दिल्लीच्या डझनभर इमारती जमीनदोस्त होणार आहेत. त्यात शतकभरापासून दिल्लीची शान असलेल्या तीन ऐतिहासिक वास्तूंचाही समावेश आहे.

राजधानी दिल्लीत इंडिया गेट परिसरात उभ्या असलेल्या तीन ऐतिहासिक बिल्डींग सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी जमीनदोस्त होणार आहेत. यामध्ये नॅशनल म्युझियम, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस आणि नॅशनल अर्काईव्हची अनेक्स बिल्डींग यांचा समावेश आहे. इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप असलेल्या या प्रत्येक इमारतीचं एक वैशिष्ट्य आहे. राजधानीची शान असलेल्या इमारतींवर मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे बुलडोजर चालणार आहे.  

कोरोनाच्या काळात 20 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं काम धडाक्यात सुरु आहेॉ. यासाठी इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवनासमोरच्या राजपथावर सगळीकडे खड्डे खणले गेलेत. हिरवळीने नटलेल्या या परिसराचं संपूर्ण चित्रच पालटलं आहे. मागच्या आठवडयातच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 70 मान्यवरांनी एकत्र येत या प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची मागणी सरकारला केली होती. राजधानी दिल्लीची सांस्कृतिक ठेवण बिघडवू नका, अशी विनंती केली. पण, सरकार कुठल्याही पद्धतीनं मागे हटण्याच्या विचारात दिसत नाही आहे.

Cyclone Yaas : तोक्तेच्या संकटातून सावरत नाही तोच आणखी एका चक्रीवादळाच्या अफवांना उधाण 

मोदींच्या प्रकल्पासाठी दिल्लीतल्या या इमारतींवर हातोडा

पंतप्रधान निवासस्थान, सर्व केंद्रीय मंत्रालयं, उपराष्ट्रपती निवास एकत्रित, एकाच जागी उभा करणारा हा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प. इंडिया गेट परिसरातल्या अनेक ऐतिहासिक इमारती त्यासाठी जमीनदोस्त होणार आहेत. नॅशनल म्युझियम, नॅशनल अर्काइव्ह अनेक्स बिल्डींग सोबत शास्त्री भवन, कृषी भवन, विज्ञान भवन, जवाहर भवन, निर्माण भवन, उद्योग भवन, रक्षा भवन या इमारतींवरही हातोडा चालणार आहे. एकूण 4 लाख 58 हजार 820 चौरस मीटरचा परिसर जमीनदोस्त केला जाणार आहे.

 सेंट्रल व्हिस्टा प्रकरणात कोर्टातही याचिका झाल्या. पण सरकार ठाम आहे. उलट अशा याचिकांमुळे प्रकल्पाच्या कामात बाधा येत असल्यानं या याचिका दंड लावून फेटाळाव्यात असं सरकारचं म्हणणं आहे. राजधानीवरचा जुना शिक्का पुसून त्यावर आपली मोहोर उमटवण्यासाठी मोदींचा हा महत्वकांक्षी प्रकल्प. पण, शतकांपासून ओळख असलेली राजधानीची शान मात्र यात हरवून जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget