एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Matrize IANS)

Delhi Unlock: दिल्ली अनलॉक सुरू, सोमवारपासून बांधकाम कामे व कारखाने सुरू करण्याचे आदेश

Delhi Unlock: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीला हळूहळू अनलॉक करण्याची घोषणा केली आहे. सीएम केजरीवाल म्हणाले की, जनतेच्या सूचना आणि तज्ञांच्या मतांच्या आधारे आम्ही हळूहळू लॉकडाऊन उघडण्याची प्रक्रिया सुरू ठेवू.

Delhi Unlock: कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव देशात अजूनही सुरू आहे. मात्र, आता कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत आता कोरोनाच्या नवीन केसेस मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. हे पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज हळूहळू दिल्ली अनलॉक करण्याची घोषणा केलीय. जनतेच्या मागणीनुसार आणि तज्ज्ञांच्या मतांच्या आधारे आम्ही हळूहळू लॉकडाऊन उघडण्याची प्रक्रिया सुरू ठेवू, असं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

दिल्ली हळूहळू अनलॉक करण्यास तयार - केजरीवाल
सीएम केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दिल्लीत कोरोनाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. गेल्या 24 तासात संसर्ग दर 1.5% झाला आहे आणि कोरोनाची सुमारे 1100 रुग्णांची नोंद झाली आहे. "कोरोनाविरूद्ध लढाईत दिल्लीकरांनी केलेल्या कठोर परिश्रमांमुळे दिल्लीतील परिस्थिती वेगाने सुधारत आहे, लॉकडाऊननंतर दिल्ली हळूहळू अनलॉक करण्यास सज्ज झाल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळपासून बांधकाम क्षेत्र व कारखाने सुरू केले जाणार आहेत.

सीएम केजरीवाल पुढे म्हणाले, "कोरोना कमी झाला आहे, मात्र, तो संपला नाही हे आपल्याला कायम लक्षात ठेवण्याची गरज आहे. म्हणून आम्ही दिल्ली हळूहळू उघडणार आहोत. जेणेकरून एकत्र उघडल्यामुळे संसर्ग पुन्हा वाढू नये. पुढे ते म्हणाले, की दिल्ली पुन्हा सुरू करताना आम्ही अशा लोकांची काळजी घेतली आहे, जे समाजातील लहान वर्ग आणि गरीब आहेत. ज्याचं हातावर पोट आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Faridabad Terror Module: डॉक्टर मुझम्मिल आणि आदिलच्या 'टेरर फॅक्टरी'चा पर्दाफाश, 2900 किलो स्फोटकं जप्त
White-Collar Terror: दिल्ली हादरली, लाल किल्ला स्फोटामागे डॉक्टरांची 'D Gang'?
Delhi Blast : 'जोपर्यंत Pakistan आहे, दहशतवाद राहणार', संरक्षण विश्लेषक Hemant Mahajan यांचा दावा
Delhi Car Blast: दिल्लीतील स्फोटात Amroha चे DTC कंडक्टर Ashok Kumar यांचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर.
Delhi Blast: 'स्फोटाचे साहित्य संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडले', Prakash Ambedkar यांचा अकोल्यातून गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Embed widget