एक्स्प्लोर

Video : चक्क फुटबॉल खेळताना दिसलं हरिण; गोल केल्यानंतर मारल्या उड्या

आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करतो आणि ती गोष्ट मिळाली की मात्र आपला आनंद गगनात मावेनासा होतो. आपलं ध्येय साध्य केल्यानंतर आनंदाला पारावारचं उरत नाही. पण तुम्ही कधी प्राण्यांना आपलं ध्येय साध्या केल्यानंतर आनंदी झालेलं पाहिलं आहे का?

नवी दिल्ली : आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करतो आणि ती गोष्ट मिळाली की मात्र आपला आनंद गगनात मावेनासा होतो. आपलं ध्येय साध्य केल्यानंतर आनंदाला पारावारचं उरत नाही. पण तुम्ही कधी प्राण्यांना आपलं ध्येय साध्या केल्यानंतर आनंदी झालेलं पाहिलं आहे का? एका मैदानात एक अचंबित करणारं दृश्य पाहायला मिळालं. जिथे एक हरिण आपलं टॅलेन्ट दाखवल्यानंतर आनंदाने नाचू लागलं.

सध्या एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक हरिण फुटबॉलसोबत मैदानात खेळत आहेत. ते आपल्या डोक्याचा वापर करून गोल करतो. त्यानंतर ते हरिण आनंदानं उड्या मारतं. एखाद्या फुटबॉलप्लेयरने गोल केल्यानंतर त्याला जेवढा आनंद होतो, तसाच आनंद या हरणालाही झालेला दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ भारतीय वन विभागाचे अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटरहॅन्डलवरून शेअर केला आहे. त्यानंतर अनेक लोकांनी आपल्या हटके कोटसह रिट्वीट केला आहे. व्हिडीओ ट्वीट करत सुशांत नंदा यांनी लिहिलं आहे की, आपण आपलं लक्ष्य गाठल्यानंतर खूश झालं पाहिजे. मग आपल्या समोर आपला प्रतिस्पर्धी असो वा, नसो. या व्हिडीओ व्यतिरिक्त त्यांनी आपल्या टाइमवलाइनवर इतर अनेक प्राण्यांचे हटके व्हिडीओही शेअर केले आहेत.

दरम्यान, याआधीही प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असे हटके व्हिडीओ अनेकदा यूजर्स ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसून येतात. अनेक व्हिडीओंमध्ये प्राणी वेगवेगळ्या कसरती करत असल्याचे पाहायला मिळते. तर काही व्हिडीओंमध्ये प्राणी अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे हसू आवरता येत नाही.

संबंधित बातम्या : 

चार वाघांकडून एका हरणाची शिकार, थरारक दृष्य कॅमेरात कैद

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget