एक्स्प्लोर

गोरक्षकांना 'वेसण' घालण्यासाठी नोडल अधिकारी नेमा : सुप्रीम कोर्ट

"प्रत्येक जिल्ह्यात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला नोडल अधिकारी बनवून तैनात करा,"असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले आहेत.

नवी दिल्ली : देशात गोरक्षकेच्या नावावर हिंसा आणि हत्यांच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. कथित गोरक्षकांद्वारे सुरु असलेली हिंसा रोखण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्ह्यात एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. "प्रत्येक जिल्ह्यात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला नोडल अधिकारी बनवून तैनात करा,"असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने गोरक्षेच्या नावावर कायदा आपल्या हातात घेणाऱ्यांविरोधात प्रभावी पावलं उचण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल एक आठवड्यात सोपवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. या प्रकरणात अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. कथिक गोरक्षकांविरोधात कारवाई करण्यासाठी कायदा आहे, असंही तुषार मेहता यांनी सांगितलं. एएसजी यांच्या या उत्तरावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा म्हणाले की, "कायदा आहे हे आम्हालाही माहित आहे, पण काय कारवाई केली? सरकार सुनियोजितच कारवाई करु शकतं, जेणेकरुन गोरक्षेच्या नावावर हिंसा वाढू नये." सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश अमिताभ राय आणि न्यायाधीश एम खानविलकर यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने  राज्यांच्या मुख्य सचिवांना गोरक्षेच्या नावावर होणाऱ्या हिंसाचारांच्या घटना रोखण्यासाठी केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शेतकरी कर्ज माफी योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता; पण आचारसंहितेमुळं घोषणा नाही
Maharashtra Live News Updates: शेतकरी कर्ज माफी योजनेला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता; पण आचारसंहितेमुळं घोषणा नाही
Ramdas Athawale: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
Swami Pragyanananda Saraswati : 'मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!' स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
'मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!' स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Donald Trump On Israel PM: डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक
डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या पंतप्रधानांवर भडकले; फोनवर बोलताना बेंजामिन नेतान्याहूंना चक्क वेडे म्हणाले, लेबनॉनवरील हल्ल्यांवरून वादाचा नवा अंक

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule: सुप्रिया सुळेंचे विहीणबाईंसोबत खास फोटो, एकमेकींना हळद-कुंकू लावून औक्षण, व्याही अरुण लखाणी, सदानंद सुळेही एकाच फ्रेममध्ये
सुप्रिया सुळेंचे विहीणबाईंसोबत खास फोटो, एकमेकींना हळद-कुंकू लावून औक्षण, व्याही अरुण लखाणी, सदानंद सुळेही एकाच फ्रेममध्ये
Umesh Patil :
"पैशाने उमेदवारी दिली असती, तर अंबानी-अदानींची मुलं खासदार झाली असती!" विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर उमेश पाटलांचे सडेतोड उत्तर
माझा मतदार लंब्या टोपीचा, अब्दुल सत्तारांचा मतदार गोल टोपीचा; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, शिवसेना एकत्रच्या वक्तव्यावरही बोलले
माझा मतदार लंब्या टोपीचा, अब्दुल सत्तारांचा मतदार गोल टोपीचा; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल, शिवसेना एकत्रच्या वक्तव्यावरही बोलले
Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीचे भाव काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील 18K, 22K आणि 24K चे दर
सोन्या-चांदीचे भाव काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील 18K, 22K आणि 24K चे दर
Supriya Sule and Arun Lakhani: अरुण लखाणी आणि आमची राजकीय विचारधारा वेगळी, त्याचा कौटुंबिक नात्याशी संबंध नाही: सुप्रिया सुळे
अरुण लखाणी आणि आमची राजकीय विचारधारा वेगळी, त्याचा कौटुंबिक नात्याशी संबंध नाही: सुप्रिया सुळे
मोठी बातमी! पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात विक्रम काकडे, सोलापुरात राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; नेमकं कारण काय?
Jalna Crime News: कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा भयानक कट; निष्पाप तरुणाला संपवून कार पेटवली अन्...; जालन्यातील खळबळजनक घटना
कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा भयानक कट; निष्पाप तरुणाला संपवून कार पेटवली अन्...; जालन्यातील खळबळजनक घटना
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने सांगितलंय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने सांगितलंय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
Embed widget