एक्स्प्लोर

CoWIN पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आता Captcha ची गरज नाही, अधिक वेगानं करता येणार बुकींग

आता मात्र Captcha ची गरज नसल्यामुळे लसीकरण प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून देशातील नागरिकांचा बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली. परदेशी लसींच्या आयातीपासून देशातील विविध भागांमध्ये अगदी दूर्गम प्रदेशांतही लसीकरण मोहिम पोहोचली. अनेक नागरिक दररोज या लसीकरणाचा लाभ घेत आहेत. या मोहिमेसाठी CoWIN पोर्टलचीही मदत घेतली जात आहे. या पोर्टलवरील नोंदणीसाठी Captcha वापरला जात होता. पण, आता मात्र Captcha ची गरज नसल्यामुळे लसीकरण प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे. 

CoWIN पोर्टल आणि अॅवर नोंदणी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आता लाभार्थ्यांना चार अंकी कोड देण्यात येत आहे. हा कोड त्यांनी निर्धारित लसीकरण केंद्रावर दाखवणं अपेक्षित आहे. अनेक युजर्सनी कॅप्चाला बायपास करत लसीकरणासाठीची वेळ निर्धारित करण्याचा मार्ग शोधल्याचं वृत्त समोर आलं होतं. ज्यानंतर हा चार अंकी कोड इथं जोडण्यात आला. ज्यामुळं नोंदणीमध्ये केल्या जाणाऱ्या चुकीच्या कृत्त्यांवर आळाही बसणार आहे. 

GST Collection: सलग आठव्या महिन्यात 1 लाख कोटीहून अधिक जीएसटी कलेक्शन; गेल्यावर्षीच्या तुलनेन 65 टक्के अधिक

CoWIN पोर्टलवर अशा प्रकारे करा लसीकरणासाठीची नोंदणी 

- लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम CoWIN अॅप किंवा संकेतस्थळावर भेट द्या. 
- ज्यानंतर तिथं Register/Sign in येथे क्लिक करा. 
- पुढे मोबाईल नंबर देऊन Get OTP वर क्लिक करा. 
- ओटीपी आल्यानंतर तो कॉपी करुन दिलेल्या जागेत पेस्ट करत वेरिफायवर क्लिक करा. 
- यानंतर Register for Vaccination हा पेज तुमच्यासमोर सुरु होईल. 
- इथं तुम्ही ओळखपत्र माहिती, नाव, लिंग, जन्मतारीख अशी माहिती भरणं अपेक्षित असतं. 
- सर्व माहिती भरल्यानंतर Register वर क्लिक करा. 
- रजिस्टर केल्यानंतर Appointment schedule हा पर्याय तुम्हाला दिसेल. 
- यानंतर  Schedule  या पर्यायावर क्लिक करा. 
- पुढे सर्च बारमध्ये पिनकोड एंटर करा, किंवा जिल्ह्याच्या सहाय्यानं तुम्ही लसीकरण केंद्र शोधा. 
- ज्या लसीकरण केंद्रावर लसीसाठीच्या जागा उपलब्ध आहेत त्या दिसताच तुम्हाला हवी ती वेळ निवडून Confirm वर क्लिक करा. 
कोविन वर एका मोबाईल क्रमांकावर चार सदस्यांची नोंदणी करता येऊ शकते. इथं तुम्ही लसीकरणासाठी निर्धारित तारीख बदलूही शकता. 

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Meeting with Shiv Sena MPs: पीएम मोदींची शिवसेनेच्या सात खासदारांसोबत 'ब्रेकफास्ट पे चर्चा', ओमराजे निंबाळकरांच्या 'त्या' गोष्टीची खास विचारपूस; बैठकीतील Inside Story
पीएम मोदींची शिवसेनेच्या सात खासदारांसोबत 'ब्रेकफास्ट पे चर्चा', ओमराजे निंबाळकरांच्या 'त्या' गोष्टीची खास विचारपूस; बैठकीतील Inside Story
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Hyderabad Crime News: हॉटेलच्या खोलीत CA चा दुर्दैवी अंत, यूट्यूबवर हेलियम गॅस हुंगण्याचे व्हिडीओ पाहिले अन्...; चिठ्ठीतून चक्रावणारं कारण समोर
हॉटेलच्या खोलीत CA चा दुर्दैवी अंत, यूट्यूबवर हेलियम गॅस हुंगण्याचे व्हिडीओ पाहिले अन्...; चिठ्ठीतून चक्रावणारं कारण समोर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Embed widget