एक्स्प्लोर

Corona update भारतातील कोरोना अॅक्टिव्ह रुग्णाची संख्या 7.5 लाखाच्या खाली, मृत्यूदरातही घट.

भारताचा कोरोना संख्येच्या बाबतीत अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक लागतो. पण सातत्याने घटत असलेला मृत्यूदर दिलासादायक आहे.

नवी दिल्ली: आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 7.5 लाखांच्या खाली राहिली आहे तर कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा 1.51 टक्के इतका झाला आहे.

देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा छत्तीसगड (0.96 ), झारखंड (0.87), आंध्र प्रदेश ( 0.82), तेलंगना (0.57), बिहार (0.49), आसाम (0.44), ओडिशा ( 0.43) आणि केरळ (0.34) या राज्यांचा कोरोना मृत्यूदर हा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. केंद्राने राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा एक टक्क्याच्या खाली आणण्याचा सल्ला दिला आहे.

या आकडेवारीनुसार आज देशात 7,40,090 इतक्या कोरोनाच्या अॅक्टिव रुग्ण आहेत. हे प्रमाण एकूण कोरोना रुग्णांच्या 9.67 टक्के इतके आहे. याचसोबत भारतात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. गेल्या चोवीस तासात 61,775 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर याच कालावधीत 54,044 इतक्या नव्या रुग्णांची भर पडली आहे.

सातत्याने घेण्यात येणाऱ्या चाचण्या, योग्य आणि वेळेवर झालेले निदान यांमुळे देशातील कोरोनाच्या मृत्यूदरात सातत्याने घट होत आहे. आज कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.51 इतका आहे असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. आतापर्यंत 67,95,608 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण हे 88.81 वर पोहचले आहे.

आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या आकडेवारीत सांगितले आहे की नविन कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णापैकी 77 टक्के रुग्ण हे केवळ 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. कोरोनामुक्त होण्याच्या संख्य़ेत कर्नाटक राज्याने आता महाराष्ट्राला मागे टाकले आहे. गेल्या 24 तासात कर्नाटकात 8,500 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर महाराष्ट्र आणि केरळ राज्यात 7000 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नविन रुग्णांपैकी 8,000 पेक्षा जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्या खालोखाल कर्नाटक आणि केरळ मध्ये 6,000 च्या वर रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासात कोरोनाचे 717 बळी गेले आहेत. त्यापैकी 82 टक्के बळी हे 10 राज्ये आणि केद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 213 बळी तर त्या खालोखाल कर्नाटकात 66 बळी गेले आहेत. भारताच कोरोनाची एकूण संख्या ही 76,51,107 इतकी झाली असून कोरोना मृतांची संख्या ही एकूण 1,15,914 इतकी झाली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rishikesh Train Accident: ऋषिकेशमध्ये उज्जयनी एक्सप्रेसचा भीषण अपघात; तीन डबे रुळावरून घसरले, अपघाताचा भयावह व्हिडिओ आला समोर
ऋषिकेशमध्ये उज्जयनी एक्सप्रेसचा भीषण अपघात; तीन डबे रुळावरून घसरले, अपघाताचा भयावह व्हिडिओ आला समोर
Petrol Diesel price hike: ज्याची भीती होती तेच घडलं, पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, नवे दर किती?
ज्याची भीती होती तेच घडलं, पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, नवे दर किती?
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
तेल कंपन्यांना दररोज 1 हजार 380 कोटींचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार का?  
तेल कंपन्यांना दररोज 1 हजार 380 कोटींचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार का?  

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधीचं पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधीचं पाहिलं नसेल, VIDEO:
Sunetra Pawar EV Car: पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी ईव्ही कार पाहिलीत का?
पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवार ईव्ही कार वापरणार, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी कार पाहिलीत का?
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईतील शेवटच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
Heat Wave: विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
Petrol Diesel price hike: ज्याची भीती होती तेच घडलं, पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, नवे दर किती?
ज्याची भीती होती तेच घडलं, पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, नवे दर किती?
Embed widget