एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोनाबरोबर लढण्यासाठी उबरसोबत भागीदारी; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीसाठी वापर

नॅशनल हेल्थ सर्विस प्रोवायडरने उबरसोबत करार केल्याचं सांगितलं आहे. या करारांतर्गत उबर सुरुवातीच्या टप्यात दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, कानपूर, लखनऊ, प्रयागराज आणि पाटना येथील डॉक्टरांसाठी 150 गाड्यांची फ्री सर्विस उपलब्ध करून देणार आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह्य ट्रान्सपोर्ट उपलब्ध करण्यासाठी आता उबरने पुढाकार घेतला आहे. नॅशनल हेल्थ सर्विस प्रोवायडरने उबरसोबत करार केल्याचं सांगितलं आहे. या करारांतर्गत उबर सुरुवातीच्या टप्यात दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, कानपूर, लखनऊ, प्रयागराज आणि पाटना येथील डॉक्टरांसाठी 150 गाड्यांची फ्री सर्विस उपलब्ध करून देणार आहे.

सर्व वैद्यकिय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करण्याच येणाऱ्या उबरच्या गाड्यांमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना उपलब्ध असणार आहेत. जसं की, ड्रायव्हर आणि प्रवाशी यांच्यामध्ये प्लास्टिकचं एक प्रोटेक्टिव बॅरियर असणार आहे. तसेच प्रत्येक प्रवाशी उतरल्यानंतर म्हणजेच, प्रत्येक राइडनंतर कारला डिसइन्फेक्ट करण्यात येणार आहे. याबाबत उबर इंडिया आणि दक्षिण आशियाई प्रेसिडंच प्रदीप परमेश्वरनने सांगितलं आहे की, 'उबरला या करारावर गर्व आहे. यासाठी आम्ही प्रत्येक ड्रायव्हरला ट्रेनिंग दिली आहे. तसेच त्यांना सॅनिटायझर आणि मास्क सारख्या आवश्यक गोष्टी पुरवण्यात आल्या आहेत. दरम्यान, एनएचए ही एक सरकारी एजन्सी असून आयुष्मान भारत योजनेसाठी काम करत आहे.

पाहा व्हिडीओ : देशात 15 एप्रिलनंतर मर्यादित स्वरुपाचा लॉकडाऊन राहण्याची शक्यता : सूत्र

दरम्यान, कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी विविध क्षेत्रांतून मदतीचा हात पुढे केला जात आहे. अनेकांनी पीएकेअर फंडसाठी मदत देऊ केली आहे, तर अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केली आहे. दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यानंतर कोरोना व्हायरसविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांना राहण्यासाठी ताज ग्रुपच्या मुंबईतील हॉटेल्सची दारं खुली करण्यात आली आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार केल्यानंतर डॉक्टर घरी गेल्यास कुटुंबीयांना संसर्ग होण्याची भीती लक्षात घेऊन ताज ग्रुपनं हे पाऊल उचललं आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी शाहरूख खान करणार मदत; ट्विटरवरून दिली माहिती

Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत

Coronavirus | सारा अली खानसोबतच करिना, सैफनेही केली कोरोनाग्रस्तांसाठी मदत

लढा कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर

coronavirus | कोरोनाविरोधातील लढाईसाठी बीसीसीआयकडून 51 कोटींची मदत

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget