एक्स्प्लोर

आनंदाची बातमी! देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा वेग मंदावला : आरोग्य मंत्रालय

देशात कोरोना विषाणूने संक्रमित होण्याचा वेग 40 टक्क्याने कमी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मात्र, तरीही धोका टळला नसल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. कोरोना व्हायरसने संक्रमित होण्याचा वेग 40 टक्क्याने कमी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या आताच्या घडीला 13 हजार 835 आहे. तर, आतापर्यंत 452 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. मागील सात दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग तीन दिवस होता. मात्र, आता त्यात घट होऊन तो 6.1 दिवस झाला आहे.

सुरुवातील प्रत्येक तिसऱ्या दिवशी कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. मागील आठवड्यात रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा हा वेग कमी झाला असून तो 6.1 दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या जास्त केस आहेत, अशा ठिकाणी पाच लाख अँटीबॉडी टेस्ट किट देण्यात येणार आहे. आणखी सकारात्मक माहिती म्हणजे देशात कोरोनामुक्त होण्याचा वेगही वाढला आहे. आतापर्यंत 13.6 टक्के कोरोना संक्रमित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहे. तर, देशात 80 टक्के रुग्ण या कोरोनातून मुक्त होत आहेत. अँटीबॉडी आणि आरएनए वर आधारित वॅक्सीनवर काम सुरू असल्याचही आरोग्य मंत्रालयाने सांगितले. औषधावरही संशोधन सुरू आहे. अद्यापतरी त्यात यश आले नाही. कोरोनावरील संशोधनासाठी आतापर्यंत 319400 टेस्ट घेण्यात आल्या आहेत.

राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी हालचाली सुरू; काही आर्थिक व्यवहारांना परवानगी

कोरोना चाचणीची संख्या वाढवणार देशात कोरोनाच्या टेस्ट पुरेशा होत नाहीत, अशी टीका सुरु असतानाच त्याबाबत एक महत्वाची घडामोडी आज घडली. चीनमधून तब्बल साडेसहा लाख टेस्टिंग किट्स भारतात दाखल झाले आहेत. अँटीबॉडी टेस्ट, आरएनए एक्सट्रॅक्शन किट अशा दोन प्रकारचे हे किट आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या 14 हजाराच्या आसपास पोहचली आहे. कोरोनाने 452 बळी देशभरात घेतलेत आणि 135 कोटी लोकसंख्येच्या देशात, कोरोनाच्या आजवर केवळ 2 लाख टेस्ट झालेल्या आहेत. टेस्टची ही संख्या पुरेशी नाही, असा आरोप होत असतानाच चीनमधून साडेसहा लाख टेस्ट किट्स भारतात दाखल झाले आहेत. रॅपिड अँटीबॉडी टेस्ट करणारे साडेपाच लाख किट्स आणि 1 लाख आरएनए एक्सट्रॅक्शन किटचा यात समावेश आहे.

Corona Test | कोरोना टेस्टनंतर मजुरांना गावी जाता येईल का? हायकोर्टाचा सरकारला सवाल

महत्त्वाच्या बातम्या

बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
Embed widget