एक्स्प्लोर

Covid-19: सावध राहा, काळजी घ्या; देशात गेल्या 24 तासांत 6 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Corona Case Today: आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 28,303 वर पोहोचली आहे.  गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Coronavirus Cases Today: सध्या देशात कोरोना प्रादुर्भावात (Coronavirus) वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसागणिक देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या (Covid-19) आकड्यातही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोना व्हायरसच्या (India Coronavirus Update) 6050 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 28,303 वर पोहोचली आहे.  गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी गुरुवारी 5,335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.  

14 रुग्णांचा मृत्यू 

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसमुळे 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह, कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची देशातील एकूण संख्या 5 लाख 30 हजार 943 वर पोहोचली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 41 लाख 85 हजार 858 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना लसीकरणाबद्दल बोलायचं झालं तर, गुरुवारी 2334 रुग्णांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. यासोबतच देशभरात आतापर्यंत (2.20 अब्ज) लसीचे डोस देण्यात आले आहेत. 16 जानेवारी 2021 रोजी देशात कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहीम सुरू झाली होती. 

राज्यात एकाच दिवसात 803 कोरोनाबाधित

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची (Coronavirus Updates) संख्या वाढू लागली आहे. राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असल्याचे चित्र आहे. राज्यात काल (गुरुवारी) 803 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, तीन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. काल (गुरुवारी) 6 एप्रिल रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल राज्यात 803 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 3987 सक्रीय कोरोनाबाधित आहेत. राज्यात रुग्ण चाचणीतला पॉझिटिव्ही दर हा चार आठवड्यांआधी 1.91 टक्के इतका होता. तर,  मागील आठवड्यात (29 मार्च ते 4 एप्रिल 2023) हा दर वाढून 7.35 टक्के इतका झाला आहे. 

मुंबई, ठाण्यातही सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई महापालिका हद्दीत आज 216 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यातील 19 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनामुळे आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. 

ठाणे महापालिका हद्दीत 48 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, एका बाधिताचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका हद्दीत 27 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. पुणे महापालिका हद्दीत 80 कोरोनाबाधित, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 24. सांगलीमध्ये 20, पालघरमध्ये 26, पनवेल महापालिका क्षेत्रात 13  नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पालघरमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; व्हेंटिलेटर न लावल्यानं मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget