एक्स्प्लोर

Coronavirus : देशात गेल्या 24 तासांत 275 नवीन कोरोना रूग्णांची नोंद; सक्रिय रूग्णांची संख्या चार हजारांवर

Coronavirus Cases in India : भारतातील कोरोना प्रादुर्भावामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. आज देशातील कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी झाली आहे.

Coronavirus Cases in India : देशात कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. भारतातील कोरोना (Coronavirus Cases in India) प्रादुर्भावामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. आज देशातील कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 275 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, एकही कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान देशातील कोरोना संसर्ग किंचित घटला असला, तरी धोका कायम आहे. जगभरात चीन, जपान आणि ब्राझीलसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाकडून कोरोना विषाणूकडे दुर्लक्ष न करता काळजी घेण्याचं आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.

सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात 275 नवीन रूग्णांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तर, सक्रिय संसर्गाची संख्या 4,767 वरून 4,672 वर घसरली आहे. 

देशात सक्रिय रूग्णांची संख्या 

देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच मंगळवारी हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 4,46,72,347 वर पोहोचली आहे. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांवर आहे. देशात सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या चार हजार 855 वर पहोचली आहे. देशात 219 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे.  

चीनमधील कोरोनाची स्थिती : 

चीनमध्ये सोमवारी चीनमध्ये कोरोनाचे 40,052 नवीन कोरोना रुग्ण आढळले. रविवारी एक दिवस आधी चीनमध्ये विक्रमी 39,791 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. चीनमध्ये सलग चौथ्या दिवशी कोविडच्या रुग्णांची संख्या 40 हजारांवर गेली आहे. राजधानी बीजिंग आणि शांघायसारख्या मोठ्या शहरांमध्येही लोक रस्त्यावर उतरले आहेत. तज्ज्ञांच्या मते, चीन सरकारच्या शून्य-कोविड धोरणामुळे (Zero-Covid Restrictions) लॉकडाऊनच्या वारंवार अंमलबजावणीमुळे व्यवसायात नुकसान झालेले लोक आता हे धोरण रद्द करण्याची मागणी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

Milk Production : जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा, मागील वर्षात मोठी वाढ, देशात 'हे' राज्य आघाडीवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget