एक्स्प्लोर

भारतामध्ये मोठ्या संख्येने बरे झालेल्या रूग्णसंख्येचा विक्रम, गेल्या 24 तासांमध्ये 94,000 पेक्षा जास्त रूग्ण झाले बरे

कोरोना व्हायरसची नव्याने लागण झालेल्या रूग्णांपैकी 60 टक्के रूग्णसंख्या पाच राज्यांमध्ये आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : भारतामध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोविड-19 रुग्ण विक्रमी संख्येने बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 94,000 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत. देशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोना बाधित असलेले 94,612 रूग्ण बरे झाले आहेत. या आकडेवारीनुसार भारतामध्ये आता कोविड-19 आजारातून बरे झालेल्या एकूण रूग्णसंख्या 43 लाखांपेक्षा म्हणजेच 43 लाख 3 हजार 43 झाली आहे. देशाचे कोविड रूग्ण बरे होण्याचा दर आता 79.68 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

कोरोना व्हायरसची नव्याने लागण झालेल्या रूग्णांपैकी 60 टक्के रूग्णसंख्या पाच राज्यांमध्ये आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. कोविडचे नव्याने सर्वात जास्त रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात 23 हजार पेक्षा जास्त नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात एका दिवसामध्ये 10 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये नव्याने एकूण 92 हजार 605 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या नव्याने बाधित झालेल्या रूग्णांपैकी 52 टक्के रुग्ण पाच राज्यांमध्ये आहेत. या राज्यांमध्ये सर्वात जास्त कोरोनाबाधित असल्याची नोंद आहे. महाराष्ट्रामध्ये 20 हजार पेक्षा जास्त म्हणजे 22.16 टक्के कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळले आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये 8 हजार पेक्षा जास्त रुग्ण गेल्या 24 तासांमध्ये आढळले आहेत.

देशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19 मुळे 1113 जणांचे निधन झाले. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांपैकी 425 जण महाराष्ट्रातले आहेत. हे प्रमाण 37 टक्के आहे. त्याखालोखाल कर्नाटक आणि उत्तर प्रदेशामध्ये अनुक्रमे 114 आणि 84 कोरोनाबाधितांचे निधन झाले.

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget