एक्स्प्लोर

Congress : पराभव झालेल्या पाच राज्यांमध्ये संघटनात्मक बदलाच्या हालचाली सुरू, वरिष्ठ नेत्यांवर सोपवली जबाबदारी

पाच राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आता त्या पराभवाची समीक्षा करण्यात येत आहे. त्याची जबाबदारी ही वरिष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. 

नवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसमध्ये आता संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितल्यानंतर या पराभावाची समीक्षा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाचही राज्यामध्ये काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला होता. आता त्या पराभवाची समीक्षा करण्यासाठी प्रत्येक राज्याची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यावर देण्यात आली आहे. पंजाबची जबाबदारी ही अजय माकन यांच्याकडे तर गोव्याची जबाबदारी ही रजनी पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशसाठी जितेंद्र सिंह तर उत्तराखंडसाठी अविनाश पांडे तसेच मणिपूरसाठी जयराम रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

दरम्यान, पाच राज्यांमध्ये पराभव झाल्यानंतर या राज्यांतील प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला होता. त्यानंतर आज पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा हायकमांडकडे सोपवला आहे. त्यात आता जी 23 गटाच्या विरोधाची धारही वाढत चालली आहे. जी 23 गटाने आजही एक स्वतंत्र बैठक घेऊन पक्षाच्या नेतृत्वावर चर्चा केली आहे. त्यावर हा गट सातत्याने बैठका घेऊन काँग्रेसला दुर्बल करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राज्यसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. त्यामुळे आता गांधी परिवाराला समर्थन करणारा एक गट तर जी 23 हा दुसरा गट अशी विभागणी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडी काँग्रेसला कुठे घेऊन जाणार, काँग्रेस अभेद्य राहणार की फुटणार या चर्चांना त्यामुळे सुरुवात झाली. 

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: विदर्भात उष्णतेची लाट, वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेचा रेड अलर्ट,
Maharashtra Live Blog Updates: विदर्भात उष्णतेची लाट, वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेचा रेड अलर्ट,
NEET-UG Re-Exam : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक; फेक टेलिग्राम चॅनेल्सवर कारवाईचे आदेश
NEET : फेक टेलिग्राम चॅनेल्सवर होणार मोठी कारवाई, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कडक निर्देश
Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार

व्हिडीओ

Amravati MLC Election : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, पोटे तिसऱ्यांदा मैदानात?
Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
NCP Merger Sharad Pawar Sunetra Pawar : पडदा विलिनीकरणावर लक्ष 'पवार 'नीतीवर Special Report
Rahul Gandhi Sharad Pawar on PM Modi काँग्रेसचे बोल कडवे,पवारांनी गायले गोडवे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Re-Exam : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक; फेक टेलिग्राम चॅनेल्सवर कारवाईचे आदेश
NEET : फेक टेलिग्राम चॅनेल्सवर होणार मोठी कारवाई, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कडक निर्देश
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
Netflix Documentary: 36 वर्षांची सुप्रसिद्ध गायिका, एकदा नाहीतर दोनदा मृत्यूच्या दाढेतून परतली, ब्रेस्ट कॅन्सरशी लढली; तरीही खंबीरपणे उभी राहिली
36 वर्षांची सुप्रसिद्ध गायिका, एकदा नाहीतर दोनदा मृत्यूच्या दाढेतून परतली, ब्रेस्ट कॅन्सरशी लढली; तरीही खंबीरपणे उभी राहिली
Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
Ladki Bahin Yojana : मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
EPFO : 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार

Embed widget