एक्स्प्लोर

Prashant Kishor News: प्रशांत किशोर यांच्या रणनितीवर काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा, सोनिया गांधी यांच्यासमोर मांडल्या सूचना

निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेसचा पक्षांतर्गत बांधणी करण्यावर भर देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसत आहे.

Prashant Kishor News : सध्या काँग्रेसमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसचा पक्षांतर्गत बांधणी करण्यावर भर देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशांत किशोर यांनी त्यांची ब्लू प्रिंट दिली आहे. त्यांनी काही सुचनाही केल्या आहेत. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्थापन केलेल्या आठ नेत्यांच्या समितीने किशोर यांच्या धोरणात्मक योजनेवर तपशीलवार चर्चा केली आहे. यांसदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर या सर्व सूचना मांडल्या आहेत.

येणाऱ्या सर्वच सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशांत किशोर यांच्या चर्चा करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या एका गटाने किशोर यांच्या शिफारशी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्या आहेत. त्यावर निर्णय घेण्याचे काम सोनिया गांधी यांच्यावर सोडले आहे. त्यादृष्टीने पक्षात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आठ नेत्यांच्या समितीने केली सविस्तर चर्चा 

काँग्रेस अध्यक्षांनी स्थापन केलेल्या आठ नेत्यांच्या समितीने किशोर यांच्या धोरणात्मक योजनेवर सविस्तर चर्चा केली. तसेच या समितीने अनेक वरिष्ठ नेत्यांशी देखील चर्चा केली. त्यानंतर सोनिया गांधींना त्यांच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सोमवारी पक्षाच्या काही नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. पक्षाच्या पुनरुज्जीवन आणि रणनिती योजनेवर या बैठकीत अधिक चर्चा होणार आहे.

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावर काही नेत्यांनी आक्षेप घेतल्याची देखील माहिती मिळत आहे. कारण त्यांनी भाजप, जेडीयू, टीएमसी यासह अनेक राजकीय पक्षांसोबत काम केले आहे. काही नेत्यांनी आक्षेप घेतला असला तरी अंतिम निर्णय काँग्रेस नेतृत्व घेणार आहे.  दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार दिग्विजय सिंह यांच्यासारख्या काही ज्येष्ठ नेत्यांनी किशोर यांनी ठोस धोरणात्मक योजना आणली असल्याचे म्हटले आहे. किशोर यांच्या योजनेवर समितीने अधिक चर्चा केली आहे असून, पक्षाला मदत होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

समितीमध्ये कोणते नेते आहेत 

सोनिया गांधी स्थापन गठित केलेल्या समितीमध्ये खासदार दिग्विजय सिंह, प्रियंका गांधी, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, जयराम रमेश, पी चिदंबरम आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे. सोनिया गांधींनी स्थापन केलेल्या पॅनेलची अनेक तास बैठक झाली. या आठवडाभरात वरिष्ठ नेत्यांमध्ये अनेक वेळा चर्चा झाल्या. 

महत्त्वाच्या बातम्या

घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Embed widget