एक्स्प्लोर
Advertisement
गुजरातच्या समुद्रकिनारी तब्बल 3,500 कोटींचं ड्रग्ज जप्त
गुजरातच्या समुद्रात एका छाप्यात तब्बल 3 हजार 500 कोटीचं ड्रग्ज पकडण्यात आलं आहे. भारतीय कोस्ट गार्डनं कारवाई करत या ड्रग्ज तस्करांच्या जहाजावर छापा मारला आहे.
पोरबंदर : गुजरातच्या समुद्रात एका छाप्यात तब्बल 3 हजार 500 कोटींचं ड्रग्ज पकडण्यात आलं आहे. भारतीय कोस्ट गार्डनं कारवाई करत या ड्रग्ज तस्करांच्या जहाजावर छापा मारला आहे.
या छाप्यात जहाजामधून तब्बल 1 हजार 500 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
एमव्ही हेन्री नावाचं हे जहाज असून 3 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर कोस्टगार्डनं हे जहाज शोधलं आणि त्याच्यावर छापा मारला.
समुद्रात पकडलं गेलेला हा सर्वाधिक ड्रग्जचा साठा आहे. जहाज पकडल्यानंतर त्याला आता गुजरातच्या पोरबंदर पोर्टवर नेण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement