एक्स्प्लोर

कायदा धाब्यावर बसवत कोचिंग क्लासेसची बनली खाजगी कॉलेज, हायकोर्टाकडून कारवाईचे आदेश

न्यायालयाने राज्याच्या शिक्षण विभागाला धारेवर धरत याचा जाब विचारला. मात्र या सुनावणीवेळी नव्या कायद्याची नियमावली अद्याप तयार न केल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले.

मुंबई : कायद्याचे पालन न करताच मुंबईसह राज्यभरातील अनेक कोचिंग क्लासेसच्या मालकांनी स्वत:ची कॉलेजेस सुरू केल्याचा प्रकार काही नवा नाही, मात्र हा मुद्दा आता हायकोर्टात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत हायकोर्टानं राज्यातील शिक्षण विभागावर ताशेरे ओढले आहेत. तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत अशा कोणत्याही नव्या कॉलेजला परवानगी देऊ नका असे बजावत हायकोर्टाने जिल्हा स्तरीय छाननी समित्या स्थापन करत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनर परिसरात २०१२च्या सेल्फ फायनान्स स्कूल्स कायद्याचा आधार घेत कोचिंग क्लासेसच्या मालकांनी जागोजागी आपली खाजगी ज्युनियर कॉलेज सुरू केले. मात्र, अशा तथाकथित कॉलेजेसमध्ये कायद्याचे पालनच होत नसल्याचे निदर्शनास आल्याने मंजू जयस्वाल यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने राज्याच्या शिक्षण विभागाला धारेवर धरत याचा जाब विचारला. मात्र या सुनावणीवेळी नव्या कायद्याची नियमावली अद्याप तयार न केल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले. त्यावर राज्य सरकारनं आधी नियमावली तयार करावी. तसेच राज्यभरात जिल्हा स्तरीय छाननी समित्या स्थापन करून दोषींवर कारवाई करा, असे आदेशही हायकोर्टानं दिले. त्याचबरोबर पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही कोचिंग क्लासेसला खाजगी कॉलेजसाठी परवानगी देऊ नये असे राज्य सरकारला बजावत सुनावणी तहकूब केली. संबंधित बातम्या :  कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी 25 फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi and M.K.Stalin: विमानात बसण्यापूर्वी राहुल गांधींचं ट्विट, स्टॅलिन यांचा तात्काळ रिप्लाय, डिलिमिटेशनबाबत महत्त्वाची अपडेट
विमानात बसण्यापूर्वी राहुल गांधींचं ट्विट, स्टॅलिन यांचा तात्काळ रिप्लाय, डिलिमिटेशनबाबत महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
Vijay Wadettiwar on Sharad Pawar: शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Sanjay Raut: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Prithviraj Chavan and Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?

Embed widget