एक्स्प्लोर

चीनचा भारतावर 'अंडा अटॅक'?

नवी दिल्ली : तुम्ही खात असलेली अंडी तुमच्या आरोग्याला अहितकारक तर नाहीत? हा प्रश्न विचारण्याचं कारण सोशल मीडियावर अंड्यांसंदर्भात काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. चीनमधून रासायनिक अंडी भारतात पाठवली जात असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरली आहे. रासायनिक अंडी शरीराला घातक आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र, चीनमधून रासायनिक अंडी पुरवली जात असून, चीनचा भारतावर एकप्रकारे 'अंडा अटॅक' असल्याचे म्हटले जात आहे. सरकारने या माहितीचं खंडन केलेले नाही. त्यामुळे एकंदरीत प्रकराणकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत की, अंड्यांसंदर्भातील सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीला अफवा न मानता, बनावट अंड्यांसंदर्भात सतर्क राहावं. chines-egg-1 केंद्र सरकारच्या आदेशानंतर छत्तीसगड सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सतर्कतेची सूचना जारी केली आहे. छत्तीसगडमध्ये अद्याप बनावट अंडी सापडली नाहीत. मात्र, संपूर्ण राज्यात अत्यंत बारकाईने तपास सुरु करण्यात आला आहे. बनावट अंड्यांचं एखादं प्रकरण जरी समोर आलं, तरी कठोर कारवाई केली जाईल, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अंडी विकणाऱ्या दुकानदारांकडून अद्याप बनावट अंड्यांसंदर्भात कोणतीही माहिती किंवा तक्रार आलेली नाही. त्यामुळे सध्यातरी दिलासादायक गोष्ट असली, तरी सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीमुळे सर्व राज्य सतर्कतेच्या भूमिकेत आहेत. चीनमध्ये जी बनावट अंडी पाठवली जात आहेत, त्यामध्ये घातक रसायन आहे. सोशल मीडियावर रासायनिक अंड्यांसंदर्भातील माहिती खरी असेल, तर शरीराला अशी अंडी घातक आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget