एक्स्प्लोर
Advertisement
अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली
मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर बसलेल्या एका व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड टाकली.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा विरोधाला सामोरं जावं लागलं. दिल्लीत मंत्रालयात केजरीवाल यांना धक्काबुक्की करत मिरचीपूड फेकली. केजरीवाल सुरक्षित असून त्यांचा चष्मा मात्र तुटला आहे.
मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर बसलेल्या एका व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड टाकली. ज्यावेळी केजरीवाल त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले, तेव्हा त्यांना धक्काबुक्की करत त्याने मिरची पूड फेकली. केजरीवाल यांच्या डोळ्यात पूड गेल्याचंही समजतं.
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकणाऱ्या अनिल कुमार हिंदूस्ताने नावाच्या आरोपीला सुरक्षारक्षकांनी अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement