एक्स्प्लोर

आंध्र प्रदेशच्या जनतेचा अपमान केला, मोदींना सत्तेचा अहंकार : चंद्राबाबू

टीडीपीने विरोधकांना एकत्र आणत मोदी सरकारविरोधातला पहिला अविश्वास ठराव लोकसभेत आणला. मात्र मोदी सरकारचा यामध्ये विजय झाला.

अमरावती : लोकसभेत तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) आणलेला अविश्वास ठराव पडल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायुडू यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान हे अहंकारी असल्याचं म्हणत त्यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेचा अपमान केल्याचं चंद्राबाबूंनी म्हटलं आहे. अविश्वास ठराव पडल्यानंतर चंद्राबाबूंनी आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये सचिवालयात पत्रकार परिषद घेतली. आंध्र प्रदेशवर केंद्र सरकारवर अन्याय केला असल्याचं ते म्हणाले. आंध्र प्रदेशला दिलेल्या आश्वासनांना न्याय देण्यात आला नाही. राज्याचं 2014 मध्ये विभाजन झाल्यानंतर मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे, असं चंद्राबाबू म्हणाले. आंध्र प्रदेशच्या पाच कोटी लोकांना आशा होती की केंद्र सरकारला पश्चात्ताप होईल आणि चूक सुधारतील. पंतप्रधान अहंकारी आहेत. त्यांना सत्तेचा अहंकार आहे, असं म्हणत चंद्राबाबूंनी मोदींवर टीका केली. अविश्वास ठरावात मोदी सरकारचा विजय मोदी सरकारविरोधातला पहिला अविश्वास ठराव लोकसभेत पडला. सरकारच्या बाजूने 325 मतं पडली, तर विरोधकांच्या बाजूने केवळ 126 सदस्य होते. एकूण 451 सदस्यांनी या मतदानात भाग घेतला. बीजेडी आणि शिवसेनेने मतदानाला गैरहजेरी लावली.

महत्त्वाच्या बातम्या

Voter List Revision India: महाराष्ट्रासह देशातील पाच प्रमुख राज्यांमध्ये आजपासून मतदारयाद्यांची विशेष फेरतपासणी; BLO प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेट देणार
महाराष्ट्रासह देशातील पाच प्रमुख राज्यांमध्ये आजपासून मतदारयाद्यांची विशेष फेरतपासणी; BLO प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेट देणार
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Amarnath Yatra: शिवभक्तांसाठी आनंदवार्ता..अमरनाथ यात्रा जुलैच्या 'या' तारखेपासून सुरू होतेय! इथल्या गुहेची आख्यायिका, यात्रेबद्दल संपूर्ण माहिती...
शिवभक्तांसाठी आनंदवार्ता..अमरनाथ यात्रा जुलैच्या 'या' तारखेपासून सुरू होतेय! इथल्या गुहेची आख्यायिका, यात्रेबद्दल संपूर्ण माहिती...
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
Sachin Ahir joins Eknath Shinde Shivsena: 'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
Nasrapur Case Crime news: चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Bollywood Movie Story: वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Case: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Chandrashekhar Kulkarni Passes Away: ज्येष्ठ पत्रकार, संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं निधन
Chandrashekhar Kulkarni Passes Away: ज्येष्ठ पत्रकार, संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं निधन
Embed widget