एक्स्प्लोर
सीबीएसई 12वीच्या परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

नवी दिल्ली: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचा (सीबीएसई) 12 वीचा निकाल आज म्हणजे 21 मे रोजी म्हणजे जाहीर करण्यात येणार आहे. CBSE च्या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. कुठे पाहाल निकाल? : सीबीएसईचे विद्यार्थी http://cbseresults.nic.in/ या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. बारावीच्या (सीबीएसई) परीक्षेसाठी 14,99,122 परीक्षार्थी होते. एक मार्च ते 22 एप्रिल 2016 या कालावधीत सीबीएसईची परीक्षा पार पडली. दरम्यान, मागील वर्षी सीबीएसईचा निकाल 82 टक्के लागला होता. त्यात 87 टक्के मुली, तर 77 टक्के मुलं उत्तीर्ण झाले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
अहमदनगर
राजकारण























