एक्स्प्लोर

आनंद सुब्रमण्यम हेच ते हिमालयातील कथित 'योगी'? सीबीआयने ठोकल्या बेड्या

CBI Arrest Anand Subramanian : एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे.

CBI Arrest Anand Subramanian : एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक आनंद सुब्रमण्यम यांना केंद्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी रात्री उशिरा चेन्नई येथून अटक केली. गेल्या तीन दिवसांपासून सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरू आहे. आनंद सुब्रमण्यम हेच हिमालयातील कथित योगी असल्याची चर्चा आहे. योगी असल्याचे भासवत तेच एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना प्रभावित करत असल्याचे बोललं जात आहे. 

सेबीच्या म्हणण्यानुसार, आनंद यांची पत्नी सुनीता या 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2014 दरम्यान स्टॉक एक्सचेंजच्या चेन्नई कार्यालयात सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांचा पगार 60 लाख रुपये इतका देण्याचे ठरले होते. त्याच दिवशी आनंद यांची मुख्य धोरणात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांचा पगार 1.68 कोटी रुपये होता. सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एनएसई को-लोकेशन घोटाळ्याच्या संदर्भात ही अटक करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या या घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंतची पहिली अटक आहे. गुरुवारी रात्री आनंद सुब्रमण्यम यांना त्यांच्या चेन्नईतील घरातून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात नेण्यात आलं आहे. लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.

एका ऑडिट रिपोर्टनुसार, सुब्रमण्यम हेच ते रहस्यमय योगी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने 11 फेब्रुवारी रोजी दिलेल्या अहवालात याचे खंडन केले. 2013 मध्ये एनएसईच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवी नारायण यांच्यानंतर आलेल्या चित्रा रामकृष्ण यांनी सुब्रमण्यम यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर सुब्रमण्यम यांना 4.21 कोटी रुपयांच्या भरघोस पगारावर एक्सचेंजचे समूहाचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून बढती देण्यात आली होती.

रामकृष्ण यांना 3 कोटींचा दंड ठोठावला

या प्रकरणी सेबीने रामकृष्ण यांना 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय सेबीने एनएसईला 2 कोटी रुपये, एनएसईचे माजी व्यवस्थापकीय संचालक - सीईओ रवी नारायण यांना 2 कोटी रुपये आणि मुख्य नियामक अधिकारी आणि अनुपालन अधिकारी व्ही आर नरसिंहन यांना 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Jharkhand Protest: झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Embed widget