एक्स्प्लोर

आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ बनला दहशतवादी

जम्मू कश्मीरमध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या भावानं दहशवादी बनला आहे. शमसुल हक मेंगनू असं या आयपीएस अधिकाऱ्याच्या भावाचं नाव आहे. शमसुल दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये गेल्याचा दावा केला जात आहे.

श्रीनगर : जम्मू कश्मीरमध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या भाऊ दहशवादी बनला आहे. शमसुल हक मेंगनू असं या आयपीएस अधिकाऱ्याच्या भावाचं नाव आहे. शमसुल दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये गेल्याचा दावा केला जात आहे.

हिजबुल मुजाहिद्दीनने शमसुलचा एक फोटो रविवारी जारी केला. या फोटोमध्ये शमसुल एक-47 रायफल दाखवताना दिसत आहे. शमसुल 22 मेपासून श्रीनगर विद्यापीठातून गायब झाला होता. कुटुंबाने त्याचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला.

रविवारी बुऱ्हाण वाणीच्या मृत्यू दिवसानिमित्त हिजबुलनं आपल्या नव्या साथीदारांची यादी आणि फोटो जारी केले. त्या यादीत शमसुलचा समावेश आहे. शमसुल मूळचा शोपियन भागातील द्रगुड गावचा रहिवाशी आहे. तो काश्मीर विद्यापीठात उनानी मेडिसिनचा अभ्यासक्रम शिकत होता.

पोलिसांकडून याबाबत शोध घेतला जात आहे. मात्र एक भाऊ देशसेवा करत असताना दुसरा भाऊ देशद्रोही बनल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. शमसुल 2012चे आयपीएस अधिकारी इनामुल हक यांचा भाऊ आहे.

काश्मीर खोऱ्यातील अनेक तरुण दहशतवादाकडे काश्मीर खोऱ्यातील तरुणांचं दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलं आहे. डोडा जिल्ह्यातील आबिद भट नावाचा तरुणही दहशतवाद्यांना मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आबिद गेल्या काही दिवसांपासून गायब आहे आणि तो दहशवादी संघटनेत गेला असल्याची माहिती पोलिसांना सोशल मीडियावरुन मिळाली आहे. पोलिस याबाबत सखोल तपास करत आहेत.

आबिदच्या कुटुंबीयांनीही तो दहशतवादी संघटनेत सामील झाल्याच संशय व्यक्त केल आहे. तसेच त्याला सुरक्षित घरी आणण्याची विनंती त्यांनी पोलिसांना केली आहे. याशिवाय गेल्या महिन्यात पुलवामामधील एक पोलिस अधिकारी गायब झाल्याची माहिती समोर आली होती.

एप्रिल महिन्यात शोपियानमधील मीर इदरीश सुल्तान नावाचा पोलीस शिपाई गायब झाला होता. काही दिवसांनी तो दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामिल झाल्याचं समोर आलं होतं. गेल्या वर्षभरात जवळपास 50 युवक अतिरेकी संघटनेत सामील झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे काश्मीरमधील तरुणांचं दहशतवादाकडे वळणे हा चिंतेचा विषय बनला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली

Embed widget