एक्स्प्लोर

भाजप मंत्र्याचा प्रताप, कार्यकर्त्याकडून साफ करून घेतली चप्पल

कॅबीनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंह बुद्ध पीजी महाविद्यालयात वृक्षारोपन कार्यक्रमाला गेले असता, तेथे हा प्रकार घडला आहे

लखनौ:  उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचा अजब कारभार समोर आला आहे. योगींच्या मंत्रीमडंळातील मंत्री राजेंद्र प्रताप सिंह यांनी आपल्या चपलेवर लागलेली माती कार्यकर्त्याकडून साफ करुन घेतल्याची घटना समोर आली आहे. मात्र याबाबत मंत्रीमहोदयांना विचारले असता त्यांनी असे काही घडले नसल्याचा दावा केला. कॅबीनेट मंत्री राजेंद्र प्रताप सिंह बुद्ध पीजी महाविद्यालयात वृक्षारोपन कार्यक्रमाला गेले असता, तेथे हा प्रकार घडला आहे. ते गाडीतून उतरत असताना त्यांच्या पायातून चप्पल निघाली, आणि त्यांच्या चपलेला माती लागली. तेव्हा त्यांनी कार्यकर्त्याला इशारा केला असता, त्या कार्यकर्त्याने लगेच राजेंद्र सिंह यांची चपलेला लागलेली माती साफ केली. पत्रकारांनी जेव्हा त्यांना याबाबत विचारल असता, त्यांनी असा काही प्रकार घडला नसल्याचे सांगीतले. मंत्री महोदयांनी स्वत: आपली चप्पल साफ केली, असे म्हणत कार्यक्रमाच्या आयोजकांनी राजेंद्र सिंह यांची पाठराखण केली. मात्र फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कार्यकर्ता राजेंद्र प्रसाद यांच्या चपलीवरील माती साफ करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
निवडणुकीमुळे राम मंदिरातील चोरीवर FIR नाही, कोणाच्या सांगण्यावरून नृपेंद्र मिश्रांनी 14 मुलाखती दिल्या? अखिलेश यादवांपर्यंत माहिती पोहोचवणारे घरभेदी कोण? चंपत राय यांच्या डायरीतून धक्कादायक तपशील समोर

Operation Sindoor Kirana hills attack: भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्यावेळी पाकिस्तानच्या किराना हिल्सवरील न्युक्लिअर बेसवर हल्ला केला होता का? भारताचे माजी संरक्षणदल प्रमुख म्हणाले...
भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्यावेळी पाकिस्तानच्या किराना हिल्सवरील न्युक्लिअर बेसवर हल्ला केला होता का? भारताचे माजी संरक्षणदल प्रमुख म्हणाले...
विद्यापीठातील लेडी प्रोफेसरचे अश्लील Video विद्यार्थ्याकडून व्हायरल, लव्ह लेटर पाठवलं, चेहरा ॲसिडने जाळण्याची धमकी; सगळा प्रकार अंगलट येताच आईसोबत लेडी प्रोफेसरची माफी मागितली, पण..
विद्यापीठातील लेडी प्रोफेसरचे अश्लील Video विद्यार्थ्याकडून व्हायरल, लव्ह लेटर पाठवलं, चेहरा ॲसिडने जाळण्याची धमकी; सगळा प्रकार अंगलट येताच आईसोबत लेडी प्रोफेसरची माफी मागितली, पण..

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
Mumbai Local Train Accident: लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
MPSC Drugs inspector Exam leak: MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar Family Khavdya Mountain: कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट
कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुख्यमंत्री तर सोडाच, पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत; अमरावती आग दुर्घटनेवरुन सुषमा अंधारे संतप्त
मुख्यमंत्री तर सोडाच, पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत; अमरावती आग दुर्घटनेवरुन सुषमा अंधारे संतप्त
Rohit Pawar: 'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
Pimpri-Chinchwad : भटक्या कुत्र्याचा 'आई'वर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
भटक्या कुत्र्याचा 'आई'वर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
Embed widget