एक्स्प्लोर

आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आलो, भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडेंनी भाजप राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आली असल्याचं वक्तव्य केलं आहे.

बंगळुरु : केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडेंनी भाजप राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आली असल्याचं वक्तव्य केलं आहे. कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील कुकानूरमधील ब्राह्मण युवा परिषदेतच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. हेगडे म्हणाले की, “ राज्यघटनेनं आपल्या धर्मनिरपेक्ष म्हणण्याचा अधिकार दिला. पण याच राज्यघटनेत अनेकवेळा दुरुस्त्या करण्यात आल्या. आम्ही देखील याच दुरुस्त्या करण्यासाठी सत्तेत आलो आहेत.” ते पुढे म्हणाले की, “ज्या लोकांना आपल्या अस्तित्वाबद्दल पूरेशी माहिती नसते, ते स्वत: ला धर्मनिरपेक्ष म्हणवतात. त्यांची कोणतीही ओळख नसते. पण हेच लोक स्वत: ला बुद्धिजीवी म्हणवतात.” हेगडेंच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हेगडेंच्या वक्तव्याचा समाचार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला. सिद्धरामय्या म्हणाले की, “हेगडेंनी राज्यघटना वाचली नाही. देशातला प्रत्येक नागरीक भारतीयच आहे. आणि प्रत्येक धर्माला समान अधिकार प्राप्त आहे. पण हेगडे त्यांना या मूलभूत अधिकारांबद्दलच माहिती नाही.” दरम्यान, अनंत कुमार हेगडेंचं हे पहिलं वादग्रस्त वक्तव्य नाही. यापूर्वी देखील त्यांनी इस्लामबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. या प्रकरणी त्यांच्याविरोधात कर्नाटकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर नोव्हेंबरमध्ये त्यांनी कर्नाटक सरकारने आयोजित केलेल्या टीपू सुलतानच्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी टीपू सुलताना हा हिंदू विरोधी राजा असल्याने कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नकार दिला होता. संबंधित बातम्या 'त्या' डॉक्टरांना आम्ही गोळ्या घालू, हंसराज अहिरांचं वादग्रस्त वक्तव्य टिपू सुलतानच्या जयंतीला हजर राहणार नाही, केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रानंतर नवा वाद

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

Embed widget